Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आज पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव वाढला असून सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही. शत्रूराष्ट्र पाकिस्तानने काही कुरपाती केल्याच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय…
रोटरीने केली कल्लप्पावाडीत १२० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
रोटरी क्लब अक्कलकोट तर्फे कल्लप्पावाडी येथे १२० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हा उपक्रम रोटरीने राबविला.यामध्ये दंत तपासणी ,बीपी व शुगरची तपासणी मोफत करण्यात आली. यासाठी…
प्रगतीशील शेतकऱ्याच्या घरी शेळीने दिला ४ पिल्लाना जन्म
अक्कलकोट: प्रतिनिधी
अक्कलकोट तालुका येथील बोरगांव (दे) येथील प्रगतशील शेतकरी आनंदराव भोसले यांच्या शेळीने ४ पिल्लाना जन्म दिले असून, शेती बरोबरच पशु पालनाचा जोड व्यवसाय समृद्ध ठरत असून, शेतकऱ्याने शेतीबरोबरच जोड व्यवसायाला महत्व देऊन…
पाकिस्तानात लष्कर अधिकारी दहशतवाद्यांच्या अत्यंयात्रेत सहभागी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली असून, त्यामध्ये अनेक पाकिस्तानी लष्कर अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. रविवारी (दि. ११ मे) भारताने पाकिस्तानमधील पंजाब…
शेतकरी आर्थिक संकटात : अवकाळी व गारपीटीचा कांद्याला बसणार फटका
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत असून अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली, यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे कांद्यांचे मोठे नुकसान झाले आहे.…
माजी मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य ; लोकशाहीचा आत्मा हरवतोय !
पुणे: वृत्तसंस्था
लोकशाही व्यवस्थेत सध्या आपण संक्रमणाच्या काळातून जात आहोत. अनेक आव्हाने समोर आहेत. लोकशाही वाचवण्याची गरज आहे, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत लोकशाहीचा आत्मा हरवत चालला आहे, अशी स्पष्ट चिंता माजी मुख्यमंत्री…
अक्कलकोट तालुक्यात दहा ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
, दि.११ : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागाअंतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधन शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत अक्कलकोट तालुक्यात दहा ठिकाणी १६ मे रोजी या शिबिरांचे…
अक्कलकोटमध्ये आता आणखी एका दंत रोग तज्ज्ञांची भर; सोलापूरला जाण्याची गरजच नाही !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथे डाॅ. निखिल येणगुरे,MDS.(Root Canal Specialist) यांच्या ए-वन चौक, अक्कलकोट येथील स्पेशालिटी डेंटल क्लिनिक चे उदघाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरांची…
मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात : ३ ठार तर ८ जखमी !
सातारा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना लोणंद - सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा समोरा-समोर झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री अडीच…
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक सभापतीपदी माजी आमदार माने तर उपसभापतीपदी सुनील कळके
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापती पदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड झाली आहे. सभापती आणि उपसभापती दोन्ही पदासाठी…