Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने तीन जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्कराचा ट्रक सुमारे २००-३०० मीटर दरीत कोसळल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी…
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उद्या लागणार १२ वीचे निकाल !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल…
ऑफलाईन पद्धतीने थकीत व पुरवणी देयके तातडीने अदा करावीत
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
थकीत व पुरवणी देयके अदा करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून जवळपास ५९ कोटी रुपये इतका निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता.३१ मार्च पूर्वी शालार्थ वेतनप्रणालीद्वारे देयके सादर करणेबाबत शिक्षण विभागाकडून…
तीन मुलीसह महिलेने संपविले आयुष्य !
ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना आता थरकाप उडविणारी घटना ठाणे येथील भिवंडीतून समोर आली आहे. शनिवारी एका महिलेसह तिच्या तीन मुलींचे मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात…
दोन-तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची होती संधी ; माजी मंत्री भुजबळ यांचे वक्तव्य !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केल्यानंतर आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे.
माझ्या आयुष्यात दोन-तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी आली…
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी महत्वाच्या !
जर तुम्हाला वाढत्या वजनाची किंवा पोटाच्या चरबीची काळजी वाटत असेल तर काळजी करू नका. काही दिवसांतच तुमचे पोट आकुंचन पावू शकते आणि तुमचा लठ्ठपणा नाहीसा होऊ शकतो. तुमचे पोट सपाट दिसू शकते आणि तुमची चरबी कमी होऊ शकते यासाठी कोणत्या पाच गोष्टी…
खळबळजनक : शिर्डीचे साईसमाधी मंदिर उडवून देण्याची धमकी !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे अवघ्या देशात संतापाची लाट उसळली असताना आता शिर्डीचे साईसमाधी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचा एक ईमेल साई संस्थानला मिळाला आहे.…
निधीसाठी मविआ सोडली, पण आत्ताही निधी मिळेना ; महायुतीत बिघाडी का ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत राजकारण सुरु असल्याचे सातत्याने समोर येत असतांना आता अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, असा कांगावा करत शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडाळी झाली. त्यानंतर…
‘रेड 2’ चित्रपटाची तुफान धम्माल : दोन दिवसांत ओलांडला मोठा टप्पा !
मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण व रितेश देशमुखच्या ‘रेड 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने…
पाकिस्तानवर भारताची आणखी एक मोठी कारवाई !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानवर कारवाई करीत असतांना आता पुन्हा एकदा भारताने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घातली आहे. म्हणजेच आता कोणतीही…