ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज्यात पोलिसांचा टोळीसारखा वापर ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, राज्यात एकेकाळी काँग्रेसचा दरारा…

काय सांगता : दोन हजारापेक्षा जास्त पैसे पाठवल्यास लागणार जीएसटी ?

मुंबई : वृत्तसंस्था सध्याच्या काळात देशभर अनेकजण ऑनलाईन व्यवहाराला अधिक प्राधान्य देतात. रोख रक्कम बाळगण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहारांना जास्तीत जास्त पसंती मिळू लागली असल्याचे आता पाहायला मिळत आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या सुविधेमुळे…

पहाटेच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली ;  चौघे ठार ; वाचा कुठे घडली घटना !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुस्तफाबाद या भागात आज पहाटे चार मजली इमारत कोसळली. यात ४ जणांचा मृत्यू झाला. सुमारे २६ हून अधिक लोक मलब्यात गाडले गेले आहेत. त्यातील १८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून ८-१० लोक अजूनही अडकल्याची भीती…

सोलापुरातील प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ्य डॉ. शिरीष वळसंगकर यांचे निधन

सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातील प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ्य डॉ. शिरीष वळसंगकर यांचे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता राहत्या घरी त्यांनी स्वतःच डोक्याला बंदुकीची गोळी झाडून घेतली त्यात त्यांचा म्रुत्यु झाला. अत्यंत हुशार, संयमी आणि तत्वनिष्ठ…

राज ठाकरेंना पवारांनी फटकारल : उगाच वाद घालत बसतात !

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आता मराठी- हिंदी भाषेंचा मुद्दा चांगलाच तापलं असतांना आता राज ठाकरेंचा अजित पवारांची चांगलाच समाचार घेतला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’…

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : दहावी, बारावीचे निकाल या दिवशी लागणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गतवर्षी सारखाच यंदाही दहावी व बारावीचा निकाल मे महिन्यातच लागण्याची शक्यता आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्वतः तसे संकेत दिलेत.…

शालिवाहन मानेंचा देशमुख यांच्या पॅनलला बिनशर्त पाठिंबा !

सोलापूर : प्रतिनिधी उत्तर सोलापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष शालिवाहन माने यांनी शुक्रवारी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला…

दस्त हाताळणी शुल्कात झाली दुप्पटीने वाढ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून शासकीय मूल्यांकनात वाढ झाल्यानंतर आता दस्त हाताळणी शुल्कात देखील वाढ करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे.याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. पूर्वी…

अक्कलकोट तालुका ११८ ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत २२ एप्रिलला

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील सन २०२५ - २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दि.२२ एप्रिल रोजी  दुपारी १२ वाजता नवीन तहसील कार्यालय, अक्कलकोट येथे आरक्षण सोडतीचा…

मोठी बातमी : अखेर रणजीत कासलेंना पोलिसांनी घेतले ताब्यात !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले मोठ्या चर्चेत आले होते. आता त्यांना काल रात्री निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले पुणे विमानतळावर दाखल होताच त्याने पुन्हा एकदा गंभीर आरोप…
Don`t copy text!