ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय हवामान विभागाने सोमवारी देशाच्या अनेक भागात वेगवेगळ्या हवामान परिस्थितीचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम बंगाल आणि गुजरातच्या मोठ्या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. महाराष्ट्र, गोवा आणि केरळसह ६ राज्यांमध्ये…

श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थान यात्रेला उत्साहात प्रारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे येथील श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थान यात्रेला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या यात्रेला सुरुवात होत असते.…

आपण देवापासून देश-रामापासून राष्ट्र या मंत्राने पुढे जातोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी !

नागपूर : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय केशव कुंज येथे पोहोचले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव…

ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानतर्फे सोलापुरात २ एप्रिल रोजी महाआरोग्य शिबिर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकनेते स्वर्गीय ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या पुण्य स्मरणा निमित्त २ एप्रिल रोजी सोलापूरात मोफत महाआरोग्य व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे व अध्यक्ष…

इफ्तार पार्टीच्या निमित्ताने अक्कलकोट शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आणि मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असलेल्या रमजाननिमित्त अक्कलकोट शहरात शनिवारी सायंकाळी मैनोद्दीन कोरबू ,अशपाक काझी, सरफराज शेख व मित्र परिवाराच्यावतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन…

राष्ट्रधर्म वाढवू या ; मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज मराठी नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यात येत असून आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेछ्या दिल्या आहे. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा…

मनसेकडून जोरदार तयारी : राज ठाकरे कुणाचा घेणार समाचार ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार असून यानिमित्त मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या…

श्री तुळजाभवानी मंदिर – जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार!

सोलापूर : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र तुळजापूरला जागतिक…

प्रत्येक गोष्ट वाद केलाच पाहिजे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस हे आज तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. वाघ्या कुत्र्या संदर्भातील स्मृती स्थळावरून सगळ्यांशी…

सालियन प्रकरणी मोठी अपडेट : तीन जणांनी पाहिले : तेव्हा अंगावर कपडे होते !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दिशा सालियन प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टद्वारे एक नवा खुलासा झाला आहे. त्यानुसार, दिशा सालियन इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडली तेव्हा तिला 3 जणांनी…
Don`t copy text!