Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : नाशिक, रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर युतीमधील शिंदे व पवार गटात नाराजीनाट्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. राज्यातील नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये भाजपचे नेते गिरिश…
शिंदेंनी आता महाकुंभमेळ्यात नागा साधूंबरोबर बसायला पाहिजे ; संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे तर महायुतीला मोठे यश आले आहे. मात्र महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी पालकमंत्री पद मिळाल्याने नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मोठी बातमी : राज्यातील ‘या’ बहिणींना मिळणार नाही योजनेचा लाभ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना धुमधडाक्यात सुरू केली. राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना दर महिन्याला या योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जातात. आता ही…
बापरे : भरधाव शिवशाही बसने अचानक घेतला भीषण पेट !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना सुरु असतांना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ…
नात्याला काळीमा : बापाने दिली ठार मारण्याची धमकी, मुलगी गर्भवती !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी महिलांसह तरुणीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच शाहूवाडी तालुक्यातील चिखलवाडी येथे बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एकाने स्वतःच्याच सावत्र मुलीवर तिला ठार…
भरधाव बसची जबर धडक : पोलीस भरतीची तयारी करणारे तीन तरुण ठार
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्हा गेल्या अनेक महिन्यापासून अनेक कारणाने चर्चेत येत असतांना पुन्हा एकद एका भीषण अपघाताचे चर्चेत आला आहे. बीड-परळी महामार्गावर बीड-परभणी एसटी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना धडक दिली. यात…
मोठी बातमी : उत्तमराव जानकर देणार आमदारकीचा राजीनामा ?
सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या दोन महिन्यापूर्वीच राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव तर महायुतीला मोठे यश आले होते तर आता महायुती सरकारने राज्यातील पालकमंत्रीपद देखील घोषित केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस…
डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार
मुंबई : प्रतिनिधी
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे…
मोठी बातमी : सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गोरे यांना संधी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले होते तर गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच,…
गेमच्या जुगारात पैसे हरल्याचा वाद अन झाला खून !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
देशभरात अनेक विद्यार्थी मोबाईलमध्ये जुगारच गेमच्या नादात काय करतील कुणीही सांगू शकत नाही अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली आहे. बीसीएसचा विद्यार्थी प्रदीप निपटे याची मोबाईल गेमच्या…