Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मंत्री धनंजय मुंडेंचा परळीतील मुक्काम वाढला !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या हत्येतील एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले.…
ट्रॅक्टर ट्रॉलीला भाविकांची जीप धडकली : ३ ठार तर १२ जखमी !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना छत्रपती संभाजी नगर येथील गंगापूर-वैजापूर मार्गावर तांबूलगोटा फाटा येथे बुधवारी मध्यरात्री ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भाविकांची जीप धडकून झालेल्या भीषण…
राज्यात तापमान वाढले : थंडीचा जोर झाला कमी !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा धुमाकूळ सुरु असतांना आता मध्य महाराष्ट्रासह बहुतांश भागात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात आहे. पुणे, नाशिक, मुंबई या भागातील तापमान 12 ते 16 अंशापर्यंत…
सैफवर हल्ला केवळ चोरीच्या उद्देशाने ; गृहराज्य मंत्री योगेश कदम
मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील खार येथील सैफच्या अपार्टमेंटमध्ये पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेत्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि…
सोन्यासह चांदीचा दर वाढला !
मुंबई : वृत्तसंस्था
नव्या वर्षाचा पहिलाच सण मोठ्या उत्साहात पार पडला तर मौल्यवान धातुच्या किंमतीत मध्यंतरी ब्रेक लागला असला तरी त्याची वसूली झाली आहे. मकर संक्रांतीला सुद्धा या दोन्ही धातुचा पतंग आकाशी होता. सणासुदीला भाव वधारण्याची ही…
बीड प्रकरणात खरा नाग अद्याप बिळात : उद्धव ठाकरे गटाची टीका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड प्रकरणी आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या प्रयत्न करीत असताना बीड प्रकरणात फडणवीस यांना अधिक कठोरपणे वागता आले असते. अजित पवार यांच्या नैतिकतेची तर कमालच म्हणायला हवी. त्यांनी धनंजय मुंडे यांना…
खळबळजनक : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला ; रुग्णालयात दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेता सैफ अली खानवर यांच्या वांद्रे येथील घरामध्ये धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या…
वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ : आणखी ७ दिवसांची पोलीस कोठडी !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातील सरपंच खून व खंडणी प्रकरण देशभर गाजत असतांना आता खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मिक कराड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा…
तावडेंचे ट्विट व्हायरल : दाऊदच्या हस्तकांना कोणी हेलिकॉप्टर प्रवास घडवला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडल्यावर आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तर यासोबत विनोद तावडे यांनी ट्विट…
एका एकरवर जांभळ्या वांग्याची लागवड करून लाखो रुपये कमावले !
पुणे : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक शेतकरी विविध प्रयोग करून लाखो रुपये कमवीत असल्याच्या घटना उजेडात येत आहे तर त्यांच्या सक्सेस स्टोरीज विविध माध्यमांवर वाचायला मिळतात. अशीच एक प्रेरणादायी सक्सेस स्टोरी आहे दौंड येथील जोडप्याची. प्रशांत…