ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज्यातील कामगारांना आनंदाची बातमी : सरकार देणार बोनस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ५४ लाख ३८ हजार ५८५ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त…

मोठी बातमी : मंत्रालयात लगबग : कधी होणार निवडणुकीची घोषणा ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. आज सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार…

त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही ; शरद पवारांचे भाष्य !

मुंबई : वृत्तसंस्था दसरा सनाच्या दिवशी मुंबईतील वांद्रे भागात माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या हत्येनंतर आता मुंबईत दहशतीचं…

मोठी बातमी : निवडणुकीच्या तोंडावर मंत्री भुजबळ पुन्हा अडचणीत ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कुठल्याही क्षणी घोषित होण्याचे चिन्ह असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या…

महाराष्ट्राची धुरा माझ्या हातामध्ये द्या ; राज ठाकरेंची मोठी घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात कुठल्याही क्षणी निवडणुकीची आचार सहित लागण्याचे संकेत असल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून यात मनसेने देखील महत्वाची भूमिका घेतली आहे. नुकतेच आज मनसेचा मेळावा झाला असून…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे ८० खुराकाचे कीट वाटप

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव…

महानवमी व विजया दशमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची महापूजा

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात नव्याने बांधलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिरात श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, शनिवारी महानवमी व विजया दशमी निमित्त सायंकाळी श्री…

पहाटेच्या सुमारास पार पडला तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गेल्या दहा दिवसापासून नवरात्र महोत्सवाची धामधूम सुरु होती. श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज 13 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा…

तीर्थक्षेत्र अक्कलकोटला सुसज्ज सभागृहाबरोबर क्रीडांगणाची आवश्यकता

अक्कलकोट : मारुती बावडे अलीकडच्या काळात तीर्थक्षेत्र म्हणून अक्कलकोटचा झालेला विस्तार ,वाढती लोकसंख्या आणि भाविकांची गर्दी पाहता अक्कलकोटच्या पायाभूत विकासातही आणखी भर टाकण्याची गरज आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरामध्ये सोलापूरच्या…

दादांचे नेते माजी आमदार बाबा सिद्दीकी गोळीबारात ठार

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री तीन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना वांद्रे पूर्व येथे घडली. गोळीबारात बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना…
Don`t copy text!