‘लाडकी बहीण’ योजनेत पुरुषांची घुसखोरी; ७१० अर्ज बाद, प्रशासन सतर्क
मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय व महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या नंदुरबार जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ चक्क काही पुरुषांनी लाटण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील तब्बल ७१० पुरुषांनी या महिलांसाठीच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्याचे … Read more