विमान अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन; अखेरचा फोन श्रीजीत पवारांना; ऑडिओ क्लिप समोर
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असतानाच, अपघातापूर्वी अजित पवार यांनी केलेल्या शेवटच्या फोन संभाषणाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी विमानातून शेवटचा फोन … Read more