Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
ओशिवरा गोळीबार प्रकरण उघड; अभिनेता कमाल रशीद खान पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेता कमाल रशीद खान ऊर्फ केआरके याला ओशिवरा येथील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तो मुख्य संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा…
आठ वर्षांनंतर खंडणी प्रकरण उघड; रवी पुजारीला पोलिस कोठडी
मुंबई : वृत्तसंस्था
प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये पुजारीने रेमो…
वंदे मातरम वादावरून संसदेत रणकंदन, काँग्रेसचा मोदींवर गंभीर आरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधान इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण करण्यात तज्ञ असल्याचा आरोप करत, गेल्या महिन्यात संसदेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान…
‘कैसे हराया…’ वक्तव्याने ठाणे महापालिकेत नवा वाद : सहर शेख यांना पोलिसांची नोटीस !
ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेतही महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून १३१ नगरसेवकांपैकी तब्बल ६९ महिला नगरसेविका…
तीन वर्षांनंतर सोयाबीन दरांना उसळी; पाच हजारांचा टप्पा ओलांडला
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दरांनी अखेर उसळी घेतली असून बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने पाच…
मोठी बातमी : कल्याणनंतर मुंबईतही मनसेचा पाठिंबा हवा : सरनाईक !
मुंबई :वृत्तसंस्था
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केवळ मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याणमध्ये आम्हाला पाठिंबा मिळाला, असा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला.…
रुग्णालय की निर्लज्जतेचा कळस? आजी दाराबाहेर, कर्मचारी निघून गेले
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली असून जिल्हा रुग्णालयातील अमानवी वागणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. उपचारासाठी आलेल्या एका वयोवृद्ध आजारी महिलेला…
महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण; दावोसातून ३० लाख कोटींचे करार
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक गुंतवणूक करार झाले असून आतापर्यंत सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार निश्चित झाले आहेत. येत्या काळात आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांची…
संतापजनक : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान मोदींचा मराठी संदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेतून भावपूर्ण आदरांजली…