ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

तानाजी सावंत कुटुंबातील राजकीय दरी उघड, भाजपात प्रवेशाने जिल्हा राजकारण तापले

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील अंतर्गत राजकीय मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत…

सत्तासमीकरण बदलले : भाजपला बाजूला ठेवून शिंदे गट-मनसे सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली !

मुंबई : वृत्तसंस्था कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या रस्सीखेचीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पाठिंब्याने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला…

शिवसेना–राष्ट्रवादी चिन्ह वादाची सुनावणी पुन्हा लांबली; ‘या’ दिवशी महत्त्वाची तारीख !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात होणारी अत्यंत महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज, 21 जानेवारी रोजी…

राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारताच नबीन यांचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील दोन नेत्यांवर जबाबदाऱ्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले आणि मंत्रिमंडळात विविध खात्यांचा कार्यभार सांभाळलेले भाजप नेते नितीन नबीन यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.…

जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या; – नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करत राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर…

लाडकी बहीण योजनेचे निकष कडक; बहिणींची होणार प्रत्यक्ष पडताळणी !

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र या योजनेच्या निकषांची अंमलबजावणी आता अधिक…

ठाकरे गटाला धक्का; नगरसेवक गायब, दोघांची मनसेत ‘घरवापसी’

मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरात मनपा निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदाचा वाद सुरु असताना आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेसाठी सुरू झालेल्या हालचालींनी शहरातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे.…

राजकीय यशानंतर धमकीचा फोन; नवनीत राणा यांना लक्ष्य केल्याने खळबळ

अमरावती : वृत्तसंस्था भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून “बाबा सिद्दिकीसारखीच नवनीत राणा यांची हत्या करू” अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला…

पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय; स्वयंपाकघरातील हळद ठरेल उपयुक्त

केस पांढरे होणे ही आज अनेकांची समस्या बनली आहे. केमिकलयुक्त हेअर डाय वापरण्याऐवजी तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केस काळे करायचे असतील, तर स्वयंपाकघरात सहज मिळणारी हळद उपयोगी ठरू शकते. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसांचे आरोग्य…

भाजप नेत्यांची हवेतील पतंगबाजी ; वडेट्टीवारांचा टोला !

नागपूर : प्रतिनिधी चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठी आवश्यक संख्याबळ जमवण्यात यश आले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात…
Don`t copy text!