Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का; केवायसीनंतरही हजारो पात्र महिलांचे अनुदान बंद
राज्यातील अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. दरमहा दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे या योजनेचा थेट फायदा लाखो महिलांना…
शेअर बाजार कोसळला, तेल कंपन्यांचे शेअर धडाधड पडले !
मुंबई वृत्तसंस्था : डोनाल्ड ट्रम्प यांनी 500 टक्के टॅरिफबाबत केलेल्या विधानानंतर भारतात मोठी खळबळ उडाली असून त्याचे तीव्र पडसाद थेट भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. या घोषणेनंतर बाजारात घबराट पसरली आणि सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण…
फुग्यात पाचपट हवा भरल्यासारखी मुंबई! – महेश मांजरेकर
मुंबई वृत्तसंस्था : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे बंधूंच्या बहुचर्चित मुलाखतीचा पहिला भाग अखेर प्रदर्शित झाला असून, या मुलाखतीत मुंबईच्या विकासावर आणि सध्याच्या दुरवस्थेवर जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि…
लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही ; रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांचे ठाम प्रत्युत्तर
मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या…
सोनं–चांदीचे दर उसळले! सोनं 1.39 लाखांवर, चांदी 2.47 लाखांवर
मुंबई वृत्तसंस्था : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरांनी गुंतवणूकदारांसह सामान्य ग्राहकांनाही धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उतारानंतर आज, 5 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या भावात अचानक मोठी वाढ…
आजपासून आधार लिंक नसलेल्यांना IRCTC वर तिकीट बुकिंगला मर्यादा
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून, ५ जानेवारीपासून आधारशी लिंक नसलेल्या IRCTC वापरकर्त्यांना सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन आरक्षित रेल्वे तिकीट बुक करता येणार नाही. हा नियम आरक्षित तिकीट बुकिंग सुरू होण्याच्या…
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; शुबमन गिलकडे नेतृत्व
मुंबई वृत्तसंस्था : टीम इंडियासाठी 2026 वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेने होणार असून, या मालिकेआधीच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा…
मराठी साहित्य संमेलनात खळबळ; कार्याध्यक्षांच्या तोंडाला फासले काळे
सातारा वृत्तसंस्था : साताऱ्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला एका व्यक्तीने अचानक काळे फासल्याने साहित्य वर्तुळात एकच खळबळ उडाली…
सगळे दौरे रद्द करत मनोज जरांगे पाटील अचानक पुण्याकडे !
पुणे वृत्तसंस्था : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करत अचानक पुण्याकडे प्रयाण केल्याने राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन…
पंडीत. भिमण्णा जाधव व गुंडम्मा जाधव यांनी स्वीकारला उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार
रामकृष्ण फाउंडेशन ट्रस्ट प्रयागराज उत्तर प्रदेश आयोजित सरायान म्युझिक फेस्टिवल बरोबरच पंडित रामकृष्ण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारोह करण्यात आलेल्याची माहिती रामकृष्ण फाउंडेशनचे सचिव पंडित प्रियांका यांनी दिली.
स्वरायन मुजिक…