ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे येत्या ७ दिवसात १०० टक्के लसीकरण करावे – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय…

मुंबई, दि.२१ : राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने…

गिरणी कामगार घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यात पूर्ण करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

मुंबई, दि. २१: गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता हौसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची…

आता बंडखोरांना घरी बसल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही ; मुंबई…

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या विरोधात राज्यातील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आवमान कारक केलेल्या वक्तव्याच्या निषेधारत मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज प्रदेश कार्यालयासमोर दिलीप वळसे…

प्रेस कौन्सिलची महाराष्ट्र सरकारला नोटीस; पत्रकारांच्या आंदोलनाचा मोठा विजय

मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हल्ले आणि सरकारच्या बघ्याच्या भूमिकेची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने स्वत:हून(स्यू-मोटो अ‍ॅक्शन) दखल घेतली असून पाचोरा पत्रकार हल्ला प्रकरणी पीसीआयने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.. या…

मागितले एकीकडे आणि दिले भलतीकडेच;तलाठी परीक्षा केंद्रावरील सावळा गोंधळ समोर

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१७ : गेल्या अनेक वर्षानंतर निघालेल्या तलाठी भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळ समोर आला आहे. 'मागितले एकीकडे आणि दिले भलतीकडेच' असा प्रकार परीक्षेच्या बाबतीत झाला असून यामुळे व्यवस्थेतील गैरकारभार पुन्हा…

पीएम किसानच्या चौदाव्या हप्त्याचे उद्या वितरण

पुणे, दि.२६ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदाव्या हप्त्याचा एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून गुरुवार २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री…

मी शरद पवार साहेबांसोबत व पक्षासोबत ठाम,कोणीही गैरसमज निर्माण करू नका : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांचा विधिमंडळाच्या लॉबीतील फोटो सोमवारी प्रचंड व्हायरल झाला. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मी शरद पवार साहेबांसोबत व पक्षासोबत ठाम आहे. कोणीही…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील : फडणवीस

मुंबई,दि.२४ : महायुतीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वास्तव ओळखले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. माध्यमांमध्ये…

संकटकाळात सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी; आपत्तीग्रस्तांना मोफत धान्यासह पाच हजारांची तातडीने मदत…

मुंबई, दि. 24:- राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरड कोसळलेल्या इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ ; स्वत:च केले बचाव…

मुंबई, दि. २० : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले.…
Don`t copy text!