ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ; मुख्यमंत्री…

मुंबई दि 8; ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे मुंबईतील चार मजले सक्तवसुली…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शरद पवार यांचे विश्वासू, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मुंबईतील मालमत्ता ईडीनं सील केली आहे. सील करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये वरळी येथील सीजे हाऊस…

राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे, कामकाज सल्लागार…

मुंबई, दि. 08 :- नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज मर्यादा १० लाखांवरून वाढवून १५ लाख रुपये –…

बीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात येणार असून कर्ज मर्यादा दहा लाखावरून पंधरा लाखावर वाढविण्यात येत आहे. तसेच कर्जासाठी महामंडळामार्फत बँकांना प्रस्ताव दिल्यानंतर संबंधितांचे…

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीच्या तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या विकास आराखड्यास मान्यता ;…

मुंबई – नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकासकामे सुरु आहेत, यापूर्वीच दोन टप्प्यांना शासनाने मान्यता दिली असून या आराखड्यातील २१४ कोटी रुपयांच्या तिसऱ्या आणि चौथ्या…

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना मिळणार हक्काची घरे

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना "सर्वांसाठी घरे" योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचनांवर आज आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी…

आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई झालीच…

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील महालगाव येथे आदित्य ठाकरेंच्या सभेत जोरदार राडा पाहायला मिळाला. संतप्त लोकांनी आदित्य यांच्या ताफ्यावर दगडफेक केली तसेच प्लास्टिकचे पाईपही फेकले. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान महालगावात सभा…

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 7 : कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या विधिमंडळ गट नेतेपदाचा दिला राजीनामा

मुंबई : नाना पटोले यांच्या मनमानीवर नाराज असलेले व हायकमांडला पत्र लिहिणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. थोरात यांनी आपल्या वाढदिनी…

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटकरून दिली…

चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. पुण्यात पोटनिवडणुकीत कसबा मतदार संघाचा…
Don`t copy text!