Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित
मुंबई, दि. २ :- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी…
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलाला अटक, पैसे देऊन तपास अहवाल लीक करण्याचा आरोप
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सीबीआयचा अहवाल लीक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांचे वकील आनंद डागा यांना अटक केली आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेले जाणार आहे. पोलीस…
संजय राऊतांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल असे म्हणाले होते कि, पाठीत खंजीर खुपसला अस म्हंटल कि राज्यातील जनतेसमोर एकच चेहरा दिसत…
बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं अकाली निधन
मुंबई : बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. सिद्धार्थचा निधनाचा कारण अध्याप कळु शकला नाही. यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. सिद्धार्थने वयाच्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एका रुग्णालयात…
पिंपरी चिंचवडमध्ये उभी राहणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी
पिंपरी चिंचवड : पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.…
राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा
मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
शाळांमधील भौतिक सुविधांचा…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट
मुंबई : ठाण्यातील कासारवडवली येथे कर्तव्य बजावत असताना फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्तव्यदक्ष सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेत…
कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकिय परिषद; राज्यातील सर्व…
मुंबई, दि. १ :- कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
श्री. भुसे यांनी आयआयटी, मुंबई येथे भेट दिली. त्यांनी…
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला २४ तास सतर्क…
बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे तसेच काही तालुक्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे; या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 24 तास…