ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – उपमुख्यमंत्री…

पुणे, दि. 27 :- भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील, अशी…

मंत्रिमंडळ निर्णय

★ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा  ◆ अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी - राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा , अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू…

बई, दि. २६ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती…

वीजनिर्मिती केंद्रांसाठी जागा दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना तीनही वीज कंपन्यात सामावून घेण्यासाठी…

मुंबई, दि. २५ : वीजनिर्मिती केंद्रांसाठी जमिनी संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी महानिर्मितीच्या पातळीवर ठेवण्यात येते तसेच महानिर्मितीमधील तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी या उमेदवारांना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. तथापि, या…

कोविड काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती…

मुंबई, दि. २५ : कोविड काळामध्ये ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील अनेक महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला अशा काळात या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत…

२७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात – नारायण राणे

मुंबई  : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानावरुन मंगळवारी राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळला. नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश; शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार

मुंबई, दि. २५ – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय आज शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि…

म्हाडा वसाहतीमधील इमारतींच्या पुनर्विकासाकरिता चटई क्षेत्र निर्देशांक अधिमुल्यात दिलेल्या सवलतीमुळे…

मुंबई, दि. २५ :- राज्य शासनाच्या  दि.२० ऑगस्ट २०१९ रोजीच्या अधिसूचनेन्वये अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील (EWS, LIG & MIG) संस्थांकरिता अधिमुल्य आकारणीमध्ये अनुक्रमे ५०% व २५% ची घट व विकास उपकर (७%) मध्ये पुर्णतः सुट दि.…

प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यात सुसंवाद अत्यावश्यक – प्रसन्न जोशी

नवी मुंबई दि.24 :- प्रशासनात अनेक चांगले उपक्रम आणि इतरांना मार्गदर्शक कामे उभी राहतात. परंतु याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे प्रशासनाबद्दल माध्यमांत गैरसमज होतो. प्रशासनातील कार्यसंस्कृती आणि प्रसारमाध्यमे  …

मोठी बातमी..! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. त्यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले असुन नारायण राणे यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेवुन ठेवण्यात…
Don`t copy text!