Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पोलिस व प्रशासनाची बंदी झुगारून विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा रेल्वे लोकलने प्रवास, चर्चगेट…
मुंबई दि. ६ ऑगस्ट - लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज चर्चगेट रेल्वे स्थानकात भाजपच्यावतीने रेल भरो आंदोलन…
सामाजिक दायित्वांतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे –…
मुंबई, दि. ६ : चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या…
Breaking : चंद्रकांत पाटलांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. भाजप – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची…
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्ण्कुंज या निवास स्थानी जावुन भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविले जात आहे. मुबंई महानगर पालीकेच्या आगामी…
राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. ५ : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत एक बैठक पार पडली…
अमरावतीच्या धर्तीवर राज्यभरात ‘वात्सल्य’ उपक्रम राबवणार – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती…
मुंबई, दि. 5: कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘वात्सल्य’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये निराधार मुले आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध विभागांच्या योजनांची…
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा! – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ…
मुंबई, दि. ४ : एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा…
गजानन महाराज संस्थानाचे शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक
मुंबई, दि. 4 : - शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिक्कीमचे मुख्यमंत्री तमांग यांनी घेतली सदिच्छा भेट
मुंबई, दि. 4 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी येथे सदिच्छा भेट घेतली.
वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या भेटीत मुख्यमंत्री श्री. तमांग यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत पर्यटनासह…
शहीद जवान कैलास पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलडाणा, दि.4 : : अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणांनी आज चिखलीचा आसमंत निनादला. तालुका क्रीडा संकुल मैदानावर जमलेल्या हजारो नागरिकांनी शहीद जवान कैलास पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
भारतीय सैन्यात युनिट…
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कार्यालय तातडीने सुरू करण्याचे सामाजिक न्याय…
मुंबई, दि. 03 : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कार्यालये तातडीने सुरू करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. पुणे व परळी वैजनाथ या दोन ठिकाणी महामंडळाचे कार्यालय स्थापित होणार आहे.
ऊसतोड…