Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
रमजान महिन्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई दि.13:- राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात…
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. १३ : - कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज…
पुणे म्हाडा’ लॉटरीच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी घर’ ध्येयपूर्तीकडे आश्वासक पाऊल – उपमुख्यमंत्री अजित…
मुंबई, दि. 13 : ‘सर्वांसाठी घर’ हे शासनाचे धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व…
हॅलोच्या उपक्रमामुळे महिला स्वयंपूर्ण होतील, जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचा विश्वास
अक्कलकोट, दि.१३ : समाजातल्या अतिदुर्लक्षित असलेल्या
एकल महिला स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कौशल्य निर्माण करून मास्क निर्मिती केंद्र हॅलो संस्थेने सुरू केले या केंद्रातून नवीन…
‘पुणे म्हाडा’च्या 2 हजार 890 सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे…
मुंबई, दि. 13 :- ‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचं धोरण असून 'पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेनं पडलेलं आश्वासक पाऊल आहे. 'म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व…
कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. १२ :- कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी असे आवाहन करतानाच…
जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी,खर्चमंजूरीचे विभागीय…
मुंबई, दि. 12 :- कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल. रेमिडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत…
राज्यात लोकशाही नव्हे ‘लॉक’शाही : देवेंद्र फडणवीस,पंढरपुरात सहा सभांना केले संबोधित
पंढरपूर, 12 एप्रिल : राज्यात सध्या लोकशाही नव्हे तर ‘लॉक’शाही आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या…
कोरोनामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई, दि.१२ : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत.याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मिळालेल्या…
लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा
मुंबई,दि.११ : देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१…