Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडे लक्ष देण्याची गरज –…
पुणे, दि. 10: पुणे जिल्हयासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसेच रेमडेसिवरबाबत…
मर्यादित साठा असूनही लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी
मुंबई, दि.१० : लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत 97 लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून आहे.
आज दिवसभरात सुमारे 3 लाख जणांना लस…
आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे !
मुंबई, दि.१० : राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप…
मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘हे’ मुद्दे !
मुंबई, दि.१० : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.
1. सध्या कोरोना चाचण्यांचे अहवाल तीन ते दहा…
रेमडीसीवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष,जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागाकडून…
मुंबई, दि.१०: राज्यात रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात आज राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र…
कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी लॉकडाऊन आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि. 10: कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल मात्र सर्व…
लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही : मुख्यमंत्री ठाकरे ,सर्वपक्षीय बैठक सुरू आहे
मुंबई, दि.१० : राज्यात लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
राज्यात…
सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.…
काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन
नांदेड : नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अंतापूरकर यांच्यावर मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.…
ब्रेक दि चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे
मुंबई, दि. ९ : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.…