Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
चित्रपटसृष्टीत शोककळा : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन !
मुंबई : वृत्तसंस्था
बॉलीवूडचे दिग्गज आणि हिंदी सिनेमा जगतात “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. न्यूज एजन्सी IANS ने दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण…
घरकुल स्वप्न साकार : प्रधानमंत्री आवास योजनेची 2025 ची नवी यादी जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण (PMAY-G) ची 2025 ची अद्ययावत लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही योजना ग्रामीण विकास…
ऊस शेतकऱ्यांचा संताप उसळला; गावागावांत टायर जाळून आंदोलन !
बीड : प्रतिनिधी
ऊसदराच्या प्रश्नावर जिल्ह्यातील सर्वच शेतकरी संघटना एकवटल्या असून सोमवार, दि. २४ रोजी होणाऱ्या बेमुदत चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १०० हून अधिक गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी टायर जाळून…
मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए गर्जे अटकेत; पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप !
मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांना पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गर्जे रविवारी मध्यरात्री सुमारास वरळी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले.…
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शालेय विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि वेळेवर एसटी प्रवासाचा प्रश्न गंभीर बनत असताना, परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला…
आज भाजपचे काँग्रेसिकरण झाले आहे, ; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था
कधीकाळी घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवणारा भाजप पक्षच आज त्याच मार्गावर निघाला आहे. भाजपचे 'काँग्रेसिकरण' झाले आहे, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे…
राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे ; अजित पवारांच्या विधानाने पुन्हा राजकारण तापले !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी, राज्याची तिजोरी माझ्या हातात…
टीईटी परीक्षा सुरू असतानाच पेपरफोडीचा कट उधळला; नऊ जण जेरबंद!
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा सुरू असतानाच, या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश मुरगूड पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाद्वारे केला आहे. या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात…
काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे; अक्कलकोट भाजपावर जनतेचा पूर्ण विश्वास !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणावर भाजपकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी…
मोठी बातमी : शरद पवार करणार ठाकरे बंधूंशी युती !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत…