ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

प्रभागात तिरंगी लढत, पण अर्ज बाद झाल्याने २१ वर्षीय तरुणीची थेट बिनविरोध निवड

नांदेड : वृत्तसंस्था राज्यात सध्या स्थानिक निवडणुकीची धामधूम सुरु असून राज्यातील २४६ नगपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुका होण्याअगोदरच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे. अशातच आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरपरिषद निवडणुकीतून एका…

धाराशिवमध्ये भीषण अपघात : भरधाव जीप ट्रॅक्टरला धडकली : पाच भाविकांचा दुर्देवी मृत्यू !

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना आता धाराशिवमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात नळदुर्ग येथे देवदर्शनाला जाणाऱ्या 5 भाविकांचा बळी गेला. टायर फुटल्यामुळे भरधाव वेगातील जीप एका ट्रॅक्टरला…

दुधनी नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात, २० जागांसाठी ५३ जणांची चुरस

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी तब्बल ५३ उमेदवार मैदानात उतरले आहेत. यंदाची लढत शिवसेना शिंदे गट आणि भाजप…

सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट !

सोलापूर : प्रतिनिधी आज दि. २२ नोव्हेंबर रोजी (शनिवार) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून…

मराठा समाजाला आरक्षणाची गरज कशासाठी : पुढील सुनावणी 11 डिसेंबरला !

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही वर्षांपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू असून आता मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या गटाखाली दिलेल्या 10 टक्के…

शिक्षकी पेक्षाला काळिमा : सात वर्षांच्या‎ चिमुकलीवर शिक्षकानेच केला ‎अत्याचार !

नांदेड : वृत्तसंस्था  राज्यातील नांदेड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षकी पेक्षाला काळिमा फासणारी ही घटना असून नांदेडमध्ये दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षांच्या‎ चिमुकलीवर शाळेतील शिक्षकानेच ‎अत्याचार केल्याची धक्कादायक घटना‎ उघडकीस…

भाजपच्या ऑपरेशन लोट्समध्ये शिंदेंची शिवसेना फुटणार ; नेत्याच्या दाव्याने खळबळ !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे तब्बल 35 आमदार भाजपत जाणार असल्याचा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पेरले…

अक्कलकोट नगरपरिषद : नगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ७६ उमेदवार रिंगणात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी माघार प्रक्रियेनंतर अंतिम चित्र समोर आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सहा उमेदवार तर नगरसेवक पदाच्या २५ जागांसाठी ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. विशेष…

अक्कलकोटमध्ये आता स्टार प्रचारकांच्या सभांनी वातावरण तापणार

अक्कलकोट : मारुती बावडे तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असताना अक्कलकोट आणि दुधनी येथे भाजप–शिवसेना (शिंदे गट)–काँग्रेस यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर आता तिन्ही पक्षांनी…

भारतीय हवाई दलाचे ‘तेजस’ लढाऊ विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू

दुबई : वृत्तसंस्था दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे स्वदेशी लढाऊ विमान शुक्रवारी डेमो फ्लाइटदरम्यान कोसळले असून या भीषण अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. दुबई वेळेनुसार दुपारी २:१० वाजता, तर भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता…
Don`t copy text!