…अन्यथा शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढू ! मराठा मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम

नाशिक : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप देखील काही नेत्यांनी केला. अशातच आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या २ डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा अल्टिमेटम … Read more

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर…म्हणाले

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाकडून सरकारच्या कामाची पोलखोल करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला. दरम्यान, फडणवीसांच्या या … Read more

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची आ.भालकेंना श्रध्दांजली

 मुंबई :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, भारतनानांचं … Read more

तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका ; धनंजय मुंडेंचा फडणवीसांना इशारा

मुंबई : ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका’, असा इशाराच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच धमकी देणारा … Read more

साडेतीन महिन्यांत सोने ७७०० रुपयांनी घसरले ; सध्याचा ‘हा’ आहे भाव

मुंबई : कोरोनावरील लसीच्या सखारात्मक वृत्तांने सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून उत्पादन वेगाने सुरु आहे. परिणामी सोने आणि चांदीवरील दबाव वाढला आहे. गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅमसाठी जवळपास ७,७०० रुपयांची घट झाली आहे. सध्या सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ४८,५२४ रुपये आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या … Read more

पंतप्रधान मोदींचा आज पुणे दौरा

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. आज मोदी तीन शहरांचा दौरा करत आहेत. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा मोदी दौरा करणार आहेत. या तिन्ही ठिकाणी मोदी कोरोना लसीच्या प्रगतीचा आढावा घेतील. पुणे दौऱ्यातील वेळत बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Read more

व्यंगचित्रातून संजय राऊतांनी साधला ईडी, सीबीआयवर निशाणा

मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयामध्ये ईडीने छापे मारल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून भाजपवर टीकास्त्र सोडत आहे.  राज्यात भाजपा सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. pic.twitter.com/xw8fuLmQge — … Read more

१०० युनिटपर्यंत वीज मोफत? ऊर्जामंत्र्यांचा सरकारच्या वर्षपूर्ती अहवालात पुनरुच्चार

मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारला एक वर्ष होत असल्याबद्दल ऊर्जामंत्री राऊत यांनी अहवाल सादर केला आहे.  मात्र त्याचवेळी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊच, याचा … Read more

राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविला आहे. याबाबतचे आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. राज्यात दिवाळीआधी कोरोना हळूहळू नियंत्रणात येत होता. मात्र त्यानंतर राज्यात कोरोनाने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे असं लक्षात आलं. मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात … Read more

लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवेश नाही

मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकलसेवा बंद आहे.  राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच मुंबई लोकलमधून महिलांना प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, लोकलमध्ये महिला अनेकदा आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर  मुंबई लोकलमधून केवळ महिलांना प्रवासाची परवानगी दिलेली आहे. लहान मुलांसोबत प्रवास करणे धोक्याचे ठरत असून फक्त महिलांनाच लोकलमधून … Read more