ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

dhananjay munde

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या

बीड, वृत्तसंस्था  बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.…

धनंजय मुंडेंचे नाव आले तर कारवाई होणार

मुंबई, वृत्तसंस्था  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट वक्तव्य संजय शिरसाट…

राष्ट्रवादी फोडण्यामध्ये दोन-तीन लोक.. शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

परळी वृत्तसंस्था  राज्यात जोरदार प्रचारसभा सुरु असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. बीडमध्ये शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची परळी मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा…

जरांगे मराठा समाजासाठी देव : सोनावणेंनी साधला बहीण भावावर निशाणा

बीड : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असतांना सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये असे म्हणत बीडमधील महाविकस…

मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर : राज्यात चर्चेला उधान !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे - फडणवीस व पवार सरकारच्या माध्यमातून शासन आपल्या दारी उपक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यात राबवीत असतांना हाच कार्यक्रम आज परळीत सुरु असून याठिकाणी अनेक नेत्यांचे देखील भाषण झाले आहे. मुंडे भाऊ-बहिणीतील…

बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन

बीड : नांदेड पाठोपाठ बीड जिल्ह्यात सुद्धा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्ह्यात येत्या २६ मार्च पासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या १० दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा…

येणाऱ्या हंगामात मुंगीमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार

बीड । येणाऱ्या हंगामात बीड जिल्ह्यातील मुगींमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. परळी-घटनांदूर-पिंप्री ते पानगाव या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी ही…

धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपावर पंकजा मुंडेंची प्रथमच प्रतिक्रिया ; म्हणाल्या….

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर त्यांची चुलत बहिण माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांना धनंजय मुंडे…

धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा या महिलेनं मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार…

धनंजय मुंडेंवरील तक्रारबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी…
Don`t copy text!