ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांच्यावर कुमठे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोटचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गाव कुमठे येथे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या जनसागराने…

अजित पवारांना धक्का : १५ उमेदवारांचे जप्त होवू शकते डिपॉझिट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणी प्रक्रियेला वेग आला असून, सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने स्पष्टपणे दिसत आहेत. दुपारपर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीएला २०० जागांवर आघाडी मिळाली असून, त्यांची वाटचाल…

शिवसेना (ठाकरे) गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव; अनिल परब आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था ताज लँड्स एण्ड हॉटेलबाहेर गुरुवारी शिवसेना (ठाकरे) गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याची घटना घडली. भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजप प्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघात सामील केल्याचा आरोप ठाकरे…

जनतेने जंगलराज नाकारले ; उपमुख्यमंत्री शिंदे !

मुंबई : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाबद्दल महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. लाडक्या बहिणींनी हिरीरीने मतदान केल्यामुळेच बिहारमध्ये एनडीएचा…

शरद पवारांच्या नेत्याने चित्रा वाघ यांना आणले अडचणीत !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिरूर कासार न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दाखल…

बिहारच्या निकालानंतर ठाकरेंच्या नेत्यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज स्पष्ट होणार आहे. मोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. तर महागठबंधनला अपयश मिळताना दिसत आहे. यावरून सध्या बिहारमध्ये भाजपकडून…

इंदुरीकर महाराज भावनिक ; कीर्तन सोडण्याचा इशारा देताच रूपाली ठोंबरे पाटलांचा ठाम पाठींबा

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया…

बिहार निकालात उलथापालथ : भाजप सर्वात मोठा पक्ष, जेडीयूला धक्का !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील बिहारमध्ये नीतिशकुमार की तेजस्वी यादव?कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे. बिहारमधील 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या…

अक्कलकोटचे धाडसी आणि कणखर नेतृत्व हरपले ;भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे…

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार, ज्येष्ठ भाजपा नेते आणि सहकार क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सिद्रामप्पा मलकप्पा पाटील (वय ८८) यांचे गुरुवारी रात्री सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने…

फॉर्च्युनर कारमध्ये व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या; आरोपी सीसीटीव्हीत कैद !

पुणे : वृत्तसंस्था पिंपरी-चिंचवड येथील चारोळीतील अलंकारपुरम 90 फूट रोडवर बुधवारी सायंकाळी झालेल्या थरारक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. ओळखीतील दोघांनी व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (38, रा. वडमुखवाडी, चहोली) यांना फॉर्च्युनर…
Don`t copy text!