Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
दोन भीषण अपघातात : चार जणांचा मृत्यू : साईंचे दर्शन घेण्यापूर्वीच दुर्देवी अपघात !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना आता नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना हादरवून टाकणाऱ्या दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी एका…
निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय : ज्येष्ठांना विश्रांती, तरुणाईला संधी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा शंखनाद होण्याच्या तयारीत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता मोठ्या बदलाच्या दिशेने पाऊल…
महामार्ग केला जाम : बच्चू कडू आंदोलनावर ठाम !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजविला होता. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते. आता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून नागपुरात जाणारे…
अजितदादांची मंत्र्यांसह आमदारांना तंबी : उगाचच मुंबईत थांबू नका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या पक्ष बैठकीत पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत तंबी…
ग्राहकांना मोठा दिलासा : सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण !
जळगाव : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) मोठी घसरण झाली. सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर तर चांदी सहा हजार ५००…
दिल्लीत उमटले पडसाद : मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा जाळत राजीनाम्याची मागणी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठांच्या दबावामुळे आत्महत्या केली होती. तसेच त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने 4 वेळा बलात्कार…
आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये ; मुख्यमंत्र्यांचा टोला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य…
सोलापूरसह बारा जिल्ह्यात उपकरणे पडण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदाराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात…
सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना होणार फायदा : महायुती सरकारचे सात महत्वाचे निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सात मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये नियोजन विभाग, गृह…
केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी; लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना दिलासा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून या निर्णयामुळे देशभरातील सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी…