Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
तरुण-तरुणींना आनंदाची बातमी : १० हजार पदाची होणार पोलीस भरती !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील तरुण-तरुणीचे पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होण्याची बातमी आली आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व…
भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, केवळ 80 पैशात 1KM धावणार
पुणे : वृत्तसंस्था
देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर नियमित वाढ होत असतांना आता चारचाकी घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतात ग्राहक पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार्सला प्राधान्य देत आहेत. मागील काही…
सिंदखेड जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने पार पडले. या स्नेहसंमेलनातून लहान मुलांनी विविध कलाप्रकार सादर करून पालकांसह ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी…
परीक्षा केंद्र आता CCTV कॅमेराच्या निगराणीत
मुंबई, वृत्तसंस्था
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बोर्डाच्या परीक्षा अगदी जवळ आल्याने राज्यभरात विद्यार्थी आपल्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत पेपर फुटी आणि परीक्षा हॉलमधील…
अभिनेते सचिन पिळगावकरांच्या “स्थळ” चित्रपट होणार महिला दिनी प्रदर्शित
पुणे : वृत्तसंस्था
मराठी अभिनेते सचिन पिळगावकर हे नेहमीच आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना नुकतेच नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित "स्थळ" या बहुचर्चित…
समर्थ लोंढेंची यशोगाथा : मिरजगी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी बनला पोलीस उपनिरीक्षक !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी येथील समर्थ बसवराज लोंढे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उज्वल यश संपादन करून गावाचा नावलौकिक वाढविला आहे.एका जिल्हा…
शिक्षकांसाठी मोठी बातमी.. ५ जानेवारीपर्यंत होणार पगार
सोलापूर , वृत्तसंस्था
शिक्षकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील अनुदानित खासगी शाळांसह जिल्हा परिषदांच्या शाळांवरील जवळपास साडेचार लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आले आहे. दरमहा…
मोठी बातमी.. या उपशिक्षकांना मिळणार जुनी पेन्शन
सोलापूर वृत्तसंस्था
शिक्षकांसाठी मोठी बातमी आहे. राज्य शासनाने 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देणे थांबवले होते . पण आता सरकारने यांच्यासाठी नवीन पेंशन लागू केली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे…
श्री गणेश विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा
कुरनूर, वृत्तसंस्था
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्री गणेश विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य श्री शैल गुरव उपस्थित होते. यावेळेस प्रशालेमध्ये नव्याने रुजू…
केंद्रीय कर्मचाऱ्यासह पेन्शनधारकांसाठी खुशखबर : महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा
नवी दिल्ली - वृत्तसंस्था
येत्या काही दिवसात दिवाळी येणार असून देशातील सुमारे १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर आहे. दिवाळीपूर्वी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३% नी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. २५…