Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात भाजपच्या एबीव्हीपीचा सुपडा साफ
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (एबीव्हीपी) थेट लढत झाली. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी झाली.…
मैंदर्गी मुलींच्या शाळेला ॲड.विश्वनाथ पाटील यांच्याकडून शालेय साहित्य
अक्कलकोट : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि मुळचे मैंदर्गीचे ॲड.विश्वनाथ पाटील यांनी मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड मुली शाळेची प्रगती पाहून शाळेला शालेय साहित्य देऊन सहकार्य केले आहे. एका छोट्या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात…
मोठी बातमी : मराठा समाजाकडून २६ रोजी सोलापूर बंदची हाक
सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षापासून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा उपोषण सुरु केले असून आता सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन 26 सप्टेंबर रोजी सोलापूर…
अक्कलकोटला पोलीस स्टेशनच्या बांधकामास १० कोटी रुपयेचा निधी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यासाठी असलेल्या उत्तर आणि दक्षिण पोलीस स्टेशन यांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही इमारती ह्या अतिशय जुनाट आणि जीर्ण झालेल्या आहेत. त्या दोन्हींच्या एकत्रित नवीन बांधकामास १० कोटी ३४ लाख…
काम करणाऱ्या माणसांना पुरस्काराच्या माध्यमातून ऊर्जा मिळते
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
समाजात अनेक माणसे अशी असतात जी समोर येत नाहीत पण ती काम करत असतात.या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळते आफ्टरनून व्हाईस हे काम सातत्याने करीत आहे. त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्राच्या…
माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी होणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर 2024 रोजी होम मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे…
चाणक्य नाट्य प्रयोगातून उलगडला प्राचीन इतिहास
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
युद्धनीती,व्यूहरचना दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, धाडस, रणनीती आणि शिस्त यासारख्या विविध पैलूंनी शनिवारी 'चाणक्य' महानाट्य प्रयोगातून दीड हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास उलगडून दाखविला गेला.यात कलाकारांच्या…
सरकारचा मोठा निर्णय : प्रत्येक शाळेत ‘ही’ भाषा सक्तीची
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे करण्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.…
रंग जल्लोषाच्या कार्यक्रमाला रसिकांची मोठी दाद
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना बुधवारी 'रंग जल्लोषाचा' या मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रमाने उपस्थित रसिकांनी एकच जल्लोष केला.थर्ड बेल एटरमेन्ट निर्मित या…
सुंदर शाळा योजनेत मैंदर्गी कन्नड मुलींच्या शाळेबाबतीत दुजाभाव
अक्कलकोट : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा योजनेत मैंदर्गी कन्नड मुलींच्या शाळेच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दोन दिवसांपूर्वी मैंदर्गी शाळेत…