ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

हत्तीकणबसच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांशी लळा

अक्कलकोट ; मारुती बावडे गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा अभिमान असतो असं आपण नेहमी म्हणतो. ग्रामीण भागातल्या गरीब आणि होतकरू मुलांना आधार देत त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य शिक्षक करत असतात.काही संवेदनशील मनाचे शिक्षक सामाजिक…

‘मुख्यमंत्री साहेब, अद्याप विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही ; पवारांनी उडविली खिल्ली

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निडणूकीसाठी सर्वच पक्ष तयारी असतांना विरोधक सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल करीत असतांना नेहमीच दिसत असतांना नुकतेच शरद पवार गटाचे आ.रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील…

नामांकित कंपनीत कर्मचाऱ्यांना नारळ : देशात पुन्हा बेरोजगारी वाढणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षात जगभरात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्यांच्या टाळेबंदीचे संकट ओढवले होते. विशेषतः आयटी क्षेत्रातील लाखो कर्मचारी बेरोजगार झाले ज्यामुळे जगावर पुन्हा एकदा मंदीचे संकट ओढवले आहे की काय अशी चर्चा सुरू…

राज्यातील ऐतिहासिक सभागृह पूर्णपणे जळून खाक

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापुर शहरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान,…

जिल्हा परिषद शाळांची मुले उच्चपदस्थ अधिकारी होणार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी स्पर्धा परीक्षांची आवड ही लहानपणापासूनच असावी लागते तरच तो पुढे जाऊन एखादा उच्चपदस्थ अधिकारी होऊ शकतो. मंथन परीक्षेच्या माध्यमातून तयारी करून निश्चितच पुढच्या काळात जिल्हा परिषद शाळांची मुले स्पर्धा…

अजित पवारांचा मोठा खुलासा : बंद तर सोडाच आणखी रक्कम वाढविणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या अर्थसंकल्पात २८ जून रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सुरुवातीला एका कुटुंबातील एकाच…

रेल्वेत मिळणार नोकरी : ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार असून त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी मंगळवार ३०…

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : दहावी, बारावीच्या पेपर ढकलले पुढे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी,…

नोटीस जारी : महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये आता भेटणार नाही कचोरी, समोसा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये समोसा, कचोरी, नूडल्स, ब्रेड पकोडा यांसारखे खाद्यपदार्थ इथून पुढे उपलब्ध होणार नाहीत. विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये…

बेरोजगारांना मोठी संधी : ४४ हजार रिक्त पदासाठी मागविले अर्ज

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक तरुण आज देखील शिक्षण घेवून देखील रोजगार मिळत नसल्याने त्रस्त आहे पण त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठी टपाल नेटवर्क सेवा असलेल्या इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाच्या ४४,२२८…
Don`t copy text!