ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

महाराष्ट्र ओलंपियाड मुव्हमेंट परीक्षेत श्री शिवचलेश्वर प्रशालेचे यश

मैंदर्गी : वृत्तसंस्था महाराष्ट्र ज्ञान महामंडळ तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र ओलंपियाड मुव्हमेंट परीक्षेत श्री शिवचलेश्वर प्रशालेचे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व श्री शिवचलेश्वर संगणक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य मंडळातर्फे दुष्काळसदृश भागांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक…

राज्य सरकारचा मोठा निर्णय : शाळेतील शिक्षकांना ड्रेस कोड होणार लागू

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईसह राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरुष व महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल, अशा रंगाचा एकच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घे तला आहे. येत्या…

सोलापूर : बारावीच्या जीवशास्त्र पेपरला सापडले सात कॉपीबहाद्दर

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, महसूल प्रशासन यांनी कॉपीमुक्त परीक्षेची घोषणा केली. मात्र बारावी परीक्षेदरम्यान या घोषणेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील दोन परीक्षा…

आजपासून दहावीची परीक्षा : ४०० पथकांची असेल नजर !

पुणे : वृत्तसंस्था दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार १८९ विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी परीक्षेसाठी राज्य शिक्षण…

दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये ‘समूह कॉपी’ला बसणार आळा

नागपूर : वृत्तसंस्था राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एका शाळेतील विद्यार्थ्यांना एका शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विभाजित केले जाणार…

बालगोपाळांची मज्जाच : चौथीपर्यंतचे वर्ग भरणार सकाळी ९ वाजता

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ नंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत…

विद्यार्थ्यांना महत्वाची बातमी : उद्यापासून मिळणार परीक्षेचे हॉलतिकीट

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उद्या बुधवार (दि. ३१) पासून उपलब्ध करून देण्यात येणार…

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : आता मिळणार वेळ वाढवून !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० मिनिट वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि…

नागनहळळी आश्रमशाळेच्या मुलींची बसअभावी चार किलोमीटरची पायपीट;स्कूलबस सोडण्याची मागणी

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील नागनहळळी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची बसअभावी पायपीट सुरू आहे. शाळेसाठी स्वतंत्र स्कूलबस सुरू करण्याची मागणी संस्थेच्यावतीने अक्कलकोट बस डेपोकडे करण्यात आली आहे. अक्कलकोट शहरापासून चार…
Don`t copy text!