ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण…

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पाठिंबा

अक्कलकोट, दि.१७ : गेल्या चार दिवसांपासून जुनी पेन्शन योजना चालू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात सहभागी होत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल महाराष्ट्रात…

नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर – शालेय शिक्षण मंत्री दीपक…

मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. विरोधी पक्ष नेते अजित पवार,…

कल्याणराव इंगळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; स्वामी समर्थ फेम अक्षय…

अक्कलकोट, दि.१५ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेब यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त येत्या १८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे…

रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

दुधनी दि. १५ : येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था संचलित रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. बालगोपाळांनी देशभक्तीपर, कोळी गीत व मराठी लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.…

महाविद्यालयांच्या ‘नॅक’ मूल्यांकनासाठी राज्यसरकारने पुढकार घ्यावा ; विरोधी पक्षनेते अजित यांची मागणी

मुंबई, दि. १३ मार्च - राज्यातील जवळपास ६० टक्के महाविद्यालयाचे नॅक मुल्यांकन झालेले नाही. नॅक मूल्यांकन नसल्याने विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केल्यानंतर ३ वर्षांनी परत…

स्व.ब्रह्मनंद मोरे प्रतिष्ठानकडून तारामाता शाळेला ५१ हजारांचे अर्थसहाय्य

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील स्व.ब्रम्हानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानकडून अक्कलकोट येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित श्री तारामाता प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य घेण्यासाठी ५१ हजार…

महिलांच्या सुरक्षेसाठीच निर्भया पथक तैनात : सोनाली गोडबोले -पाटील ; रिणाती इंग्लिश मिडीयममध्ये महिला…

अक्कलकोट, दि.१० : हल्ली महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जरी वाढले तरी हे अत्याचार कमी करण्यासाठी पोलिसांकडून निर्भया पथक तैनात आहे.सुरक्षेसाठी महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले पाटील यांनी केले. चपळगाव…

मुलींनी अंतरीक बळावर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी ; कै.बाळासाहेब इंगळे तंत्रनिकेतनमध्ये…

अक्कलकोट, दि.९ : शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील मुली सुशिक्षित होत आहेत. त्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची प्रेरणा घेऊन अनेक मुली विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन देश व जगभरात विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्याप्रमाणे…

म्हेत्रे प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात

दुधनी : येथील मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व श्री. गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त शाळेचे महिला पालकांना शाळेत आमंत्रित करून विविध मनोरंजनात्मक उपक्रम घेऊन यश…
Don`t copy text!