Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
शिस्त,संस्कार,शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : पटेल;नागनहळळी आश्रमशाळेत सेमी वर्गाचे…
अक्कलकोट, दि.१८ : शिस्त, संस्कार व शिक्षण या त्रिसुत्रीचा अवलंब करुन वंचित विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम या
संस्थेमार्फत सुरू आहे,असे प्रतिपादन संस्थेचे प्रमुख जावेद पटेल यांनी केले.तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा…
राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये मोठे फेरबदल ; पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार
मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये मोठे फेरबदल झालेले आहे. आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट आठवी पर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आली आहे.
आता…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आता गुणवत्तेनुसार खासगी विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये…
पुणे: राज्यातील उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या एकूण 10 टक्के इतक्या विद्यार्थ्यांसाठी, शासनाच्या निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार…
जी-२० परिषदेत उद्यापासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक; ‘रन फॉर…
मुंबई : भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाची बैठक शनिवार दि. 17 जून पासून पुणे येथे होत आहे. या बैठकीत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (फाऊंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी) (एफएलएन) या विषयावर चर्चा होणार असून…
श्री मल्लिकार्जुन हायस्कूलच्या १९९९ च्या १० वी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा,२४ वर्षांनी माजी…
नागनाथ विधाते
दक्षिण सोलापूर, दि.२६ : मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, हत्तुरे नगर येथे १९९९ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या…
मुदत संपल्याने अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद ; दाखल्यांसाठी आता महा ई सेवा केंद्रांशी संपर्क…
अक्कलकोट, दि.१ : सेतू ठेक्याची मुदत संपल्यामुळे अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद करण्यात आले आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.
सदर सेतूमधील दाखले, प्रतिज्ञापत्र व इतर सुविधा यांचे नवीन अर्ज आता महा-ई-सेवा केंद्राद्वारे…
आता डीएड होणार कायमचे बंद ; शिक्षक होण्यासाठी बीएड आवश्यक !
दिल्ली : राज्यातील शिक्षकांच्या दृष्टीने आणि शिक्षण क्षेत्रासाठी ही मोठी बातमी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शिक्षक होण्यासाठी बीएड करणे बंधनकारक असणार आहे. डीएड आता कायमचे बंद होणार आहे. बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात…
थकीत वीज बिलांसाठी प्राथमिक शाळांसह सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये ; यावर…
मुंबई, दि. २३ मार्च - प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक बाबी सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनात महत्वाच्या असतात. त्यामुळे थकीत…
एमटीएस परीक्षेत श्रेयस परशेट्टी तालुक्यात प्रथम
अक्कलकोट : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत चपळगाव येथील रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी श्रेयस विनोदकुमार परशेट्टी याने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीच्या गटातुन संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातून त्याने प्रथम क्रमांक पटकावत यश…