Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
खेडगी महाविद्यालयात सात दिवसीय कॅम्पचा समारोप.
सचिन पवार
अक्कलकोट दि.११ : नाईन महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि सी बी.खेडगी कॉलेज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय कॅम्प समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य धबाले हे होते.मनोगत…
सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात; देशाला पुढे नेण्यासाठी मातृभाषा व मातृभूमीबाबत…
सोलापूर - नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले बदल घडत आहेत. देशाला आणखी पुढे नेण्यासाठी आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपण आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा पुण्यश्लोक…
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा…
मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही.…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी सतरावा दीक्षांत समारंभ!
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ मंगळवार, दि. 11 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. यावेळी एकूण 12 हजार 239 विद्यार्थ्यांना…
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं “या”…
मुंबई, दि. 5 : कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्त…
राज्य सरकार व एसटी महामंडळाच्या वादात विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, स्टुडंट्स ऑफ फेडरेशनच्यावतीने…
सचिन पवार
कुरनूर,दि.४ : गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यासाठी संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा फटका सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांना बसत आहे.यामुळे पर्यायी व्यवस्था तरी उभी करावी, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने…
पालिका घेणार दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १९ हजार ४०० टॅब, विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे…
मुंबई : पालिका दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच तब्बल १९ हजार ४०० टॅबटॅ खरेदी करणार आहे. यासाठी सुमारे ३९ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यात प्रत्येक टॅबटॅसाठी २० हजार ५३२ रुपयांचा खर्च येणार आहे. टॅबमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे…
मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई, दि. ३ : कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. याअनुषंगाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा…
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरिता 7 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन,…
मुंबई, दि.3 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 9 डिसेंबर 2021 पासून करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 7 जानेवारी 2022 अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश…
मुंबईत पुन्हा शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद, मात्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची सूचना
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसंच ओमिक्रॉनचे रुग्णही आढळत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याचंही मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३१…