ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ॲमेझॉनची तंत्रज्ञानाच्या सहकार्याची तयारी – शालेय शिक्षणमंत्री…

मुंबई, दि. 28 :- राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम यासंदर्भात पूरक माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य करण्याबाबत ॲमेझॉनने तयारी दर्शविली असून त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून…

राऊंड टेबल इंडिया सामाजिक संस्थेतर्फे सलगर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप

अक्कलकोट, दि.२३ : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्याकरिता सामाजिक बांधिलकी म्हणून राऊंड टेबल इंडिया शाखा सोलापूर या संस्थेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर येथील विद्यार्थ्यांना तेवीशे वह्या वाटप केल्या.…

डिसले गुरुजींचे प्रकरण आणि प्रशासनाची आडकाठी ! जरूर वाचा… रोखठोक !

अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत ज्या संस्थेत संबंधित संस्थाचालकांच्या घरातील व्यक्तींच्या नियुक्त्या असतात जे फक्त महिना पगार उचलण्यापूरतेच शाळेत सही करण्यासाठी येतात त्यांच्यावर कधी कारवाई झाली? अशा कितीतरी शिक्षण संस्था आहेत जिथल्या…

सोलापूर विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन यशस्वीरीत्या पूर्ण! समितीच्या अध्यक्षांनी सोपविला कुलगुरूंकडे…

सोलापूर, दि.22- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे दुसरे नॅक मूल्यांकन शनिवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाले. नॅक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष केरळ येथील कन्नूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अब्दुलकादर एम. के. यांनी प्रत्यक्ष पडताळणी…

अलीकडच्या काळात तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये झालेला बदल तुम्हाला जाणवला का ? आपण कुठे तरी चुकतोय…

खरंच आमचा रस्ता कुठेतरी चुकतोय... रस्ता आम्ही चुकवतोय की? आमचा रस्ता कुणीतरी चुकवतोय ? हे समजेना झालंय. होय, एकेकाळी चालण्यासाठी पक्के रस्ते नव्हते, तंत्रज्ञानाच्या जोरावर बदल घडवत एक पदरी, दोन पदरी, चार पदरी रस्ते आम्ही बनवले. आतातर थेट…

आधी शाळा सुरू करा, लग्न समारंभाला परवानगी द्या, दंड आकारणी थांबवा

अक्कलकोट दि,१७ : आधी शाळा सुरू करा, लग्न समारंभाला पन्नास टक्के क्षमतेने परवानगी द्या,मास्क बाबत प्रबोधन करा दंड फाडू नका आदि मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अक्कलकोट तहसीलदारा मार्फत पाठवण्यात आले. सोलापूर जिल्हा शेतकरी…

शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय, राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार?  याबाबत आरोग्यमंत्री राजेश…

मुंबई : राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार ? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. कोरोनाच्या लसीकरणास आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या अनुषंगाने आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.…

सोलापूर विद्यापीठ आणि सोशल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार, सोलापूरच्या ब्रॅण्डिंगचा प्रमुख हेतू;…

सोलापूर,दि.16- सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची उत्पादने, स्थळे आणि व्यक्ती यांची माहिती जगभरात पोहोचावी आणि त्याद्वारे सोलापूरचे ब्रॅण्डिंग व्हावे, या उद्देशाने सोलापूर सोशल फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ…

सोलापुरात सुरू होणार दहावी, बारावीचे क्लासेस ; पालकमंत्र्यांची सूचना, कोरोना संदर्भातील नियम…

सोलापूर - दहावी, बारावीच्या पाल्यांचे एक्स्ट्रा क्लासेस किवा शिकवण्या सुरू ठेवण्यास हरकत नाही. पालकांनी आपापल्या पाल्यास व्यवस्थित काळजीसह क्लासेसला पाठवण्यास हरकत नाही, असे सुस्पष्ट मत नोंदवत खासगी क्लासेस व शाळा महाविद्यालयांना परवानगी…

राज्यातील शाळा सुरू ठेवण्यावरून सरकारमध्ये मतभेद? शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवणार

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.n मात्र, राज्यातील शाळा सुरू ठेवण्यावरून राज्य सरकारमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. कारण,  ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा…
Don`t copy text!