ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

सोलापूर विद्यापीठातील संशोधन पाहून ग्लोबल टीचर डिसले यांनी व्यक्त केला आनंद!

सोलापूर, दि.18- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध विभागात सुरू असलेले जागतिक दर्जाचे संशोधन पाहून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते परितेवाडीचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी आनंद व्यक्त केला. शनिवारी,…

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड…

मुंबई - कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक…

परदेश शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना आता शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षे परदेशात…

मुंबई  -  सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अंशतः सुधारणा केली असून, योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठातील शिक्षण…

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा…

मुंबई, दि. १६ - कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि…

अक्कलकोट तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेना, विद्यार्थ्यांची लूट काही थांबेना !

सचिन पवार कुरनूर,दि.१४ : विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका आता विद्यार्थ्यांना देखील बसताना दिसत आहे. खेडेगावात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी…

एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता

सचिन पवार कुरनूर,दि.१४ : वसुंधरेची एकच हाक, पर्यावरण रक्षणाचा घ्या ध्यास असा निश्चय करत स्वच्छ भारत अभियाअंतर्गत एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता केली. यामुळे रुग्णालय प्रशासनाने देखील समाधान…

पुरातत्वीय संग्रहालयामुळे संशोधनाला गती येईल, विद्यापीठातील संग्रहालयाचे डॉ. देगलूकर यांच्या हस्ते…

सोलापूर :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कमी कालावधीत खूप मोठी झेप घेतली आहे. या विद्यापीठात उभारलेले पुरातत्वीय संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट संग्रहालय आहे. या जिल्ह्यातील अभ्यासकांसाठी ही मोठी उपलब्धी आहे.…

सोलापूर विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचा गुरुवारी नामकरण समारंभ

सोलापूर, दि.7- पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे “कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्र” असे नामकरण करण्याचा सोहळा गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता सामाजिकशास्त्रे संकुल…

दिमाखदार सोहळ्यातून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे झाले शानदार उद्धाटन

नाशिक : मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे…

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात

नाशिक, दिनांक 3 डिसेंबर 2021 : कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात आज भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी…
Don`t copy text!