Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
कुरनूरच्या सेवानिवृत्त शिक्षकाची निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांबरोबर बांधिलकी, गरीब विद्यार्थ्यांना…
अक्कलकोट , दि.८ : दातृत्व हे अंगात असावे लागते, ते उसने आणून कधीही चालत नाही आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून परशुराम बेडगे यांनी खारीचा वाटा म्हणून ५० हजार रुपयांची…
राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा –…
मुंबई, दि.७ : शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.…
चांगल्या शिक्षकांमुळे शाळेचा लौकिक वाढतो,अक्कलकोट लायन्स क्लबच्यावतीने तेवीस शिक्षकांचा सन्मान
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.५ : शिक्षकांमुळे समाज घडत असतो हे जरी खरे असले तरी चांगल्या शिक्षकांमुळे शाळेचा लौकिक देखील वाढतो त्यामुळे प्रतिष्ठा आणि सन्मान वाढतो, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे अध्यक्ष शिरीष पंडित यांनी…
विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ! 350 विद्यार्थ्यांच्या सृजनरंगांची बरसात; तयारी…
सोलापूर, दि.४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन 2020-21 च्या सतराव्या युवा महोत्सवास सोमवार, दि. 6 सप्टेंबर 2021 पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. कोविडमुळे ऑनलाईन…
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा, राज्यात लवकरच होणार शिक्षक भरती
मुंबई : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातुन मोठी घोषणा केली आहे. राज्यात अवकरच शिक्षक भरती होणार आहे. याबाबत स्वतः राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आहे. या संदर्भात वर्षा…
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आदेश
मुंबई, दि. २ : राज्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क देण्यात येते परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. त्या तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी,…
राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा
मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
शाळांमधील भौतिक सुविधांचा…
रा. ना. पवार प्रतिष्ठानने दुर्मिळ ग्रंथसंपदा चुंगीच्या उत्कर्ष वाचनालयाकडे केली सुपूर्द
सोलापूर : सोलापुरातील कविवर्य रा.ना. पवार प्रतिष्ठानने जपून ठेवलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा चुंगीच्या उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाकडे गुरुवारी सुपूर्द केली यात उत्तमोत्तम अशा 250 दर्जेदार ग्रंथांचा समावेश आहे.
कविवर्य रा. ना. पवार स्मृती…
दृश्य कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे; व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांची खंत
अक्कलकोट : संपूर्ण महाराष्ट्रात संगीताचे संस्कार आहेत.लेखनाचे वाचनाचे संस्कार झालेले आहेत पण दृश्य कलेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती उंचावण्यासाठी कलेकडे पाहणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे त्यांच्यात…
शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश; शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार
मुंबई, दि. २५ – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय आज शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि…