ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

‘मसाप’सोलापूर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सोलापूर, दि.२५ : महाराष्ट्र साहित्य परिषद, (पुणे) शाखा सोलापूरची २०२०-२१ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी डॉ.निर्मलकुमार फडकुले संकुलातील शाहीर अमरशेख दालनात संपन्न झाली. ही सोलापूर शाखेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. सभेस…

आठवणींपर लेखनातून समाजजीवनाचा आलेख प्रतिबिंबित होतो – प्रा.डॉ. सुहास पुजारी

सोलापूर  : "आपण ज्या सामाजिक क्षेत्रात वाढलो, घडलो आणि मोठे झालो त्याच्या नोंदी असाव्यात असे प्रत्येकाला वाटते. त्या संपन्न गोष्टी पुढल्या पिढीला सांगावे असे वाटते. व्यक्तिपरत्वे मनुष्याच्या जडणघडणीत अनेकांचे हातभार लागलेले असतात. त्या…

ब्रेकींग : पूरग्रस्त भागातील JEE विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षा देण्याची संधी

मुंबई, दि.२५ : राज्यात सध्या अनेक ठिकाणी महापुराने जनतेला हैराण केले आहे त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातील JEE विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षा देण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापूर ,पालघर…

अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक तूर्त…

मुंबई, दि. २२ : सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव तूर्त बंद ठेवण्यात आले आहे. ही सुविधा पूर्ववत सुरु झाल्यानंतर…

सुशील गायकवाड यांनी व्यवस्थेतील असंख्य पैलू सजगतेने मांडले : डॉ. घोलप, राजहंस च्या…

उत्तर सोलापूर : "कृषी महाविद्यालयातून मातीचे शिक्षण घेता घेता शिक्षण व्यवस्थेची माती कशी झाली ? याचे यथार्थ चित्रण करत तत्कालीन समाजजीवन, जगण्याच्या कक्षा आणि महत्वाचं म्हणजे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या काळातील जीवन यातील अनेक…

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार – कौशल्य…

मुंबई, दि. 18 : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण 8 शैक्षणिक वर्षातील सुमारे 10 लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात…

आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची…

मुंबई, दि. 16 : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10  हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत…

Breaking news.. दहावीचा निकाल जाहीर ; मात्र वेबसाइट हँग

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या ईयत्ता दहावीचा निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर होणार असल्याने पालक आणि विद्यार्थांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विद्यार्थी आपला दहावीचा निकाल दुपारी १ वाजेपासून विद्यार्थी…

जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीच्या परीकक्षासाठीचे प्रवेश पत्रक जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटकरून ही माहिती दिली आहे. त्याबरोबरच चौथ्या…

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी…!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाद्वरे तयार करण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात…
Don`t copy text!