ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द; केंद्र सरकारचा निर्णय

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज सीबीएसई १२वि बोर्ड परीक्षा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परीक्षा…

अहिल्यादेवींनी जिल्ह्यात केलेल्या वास्तु, शिल्प, वाडा, बारवा जीर्णोद्धारांचा विद्यापीठाकडून होणार…

सोलापूर, दि.30 - एक कर्तृत्ववान उत्तम प्रशासक, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. अहिल्यादेवी एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. संपूर्ण देशभरात…

सोलापूर विद्यापीठाच्या ‘विशेष सुरक्षित मास्क’चे पेटेंट भारत सरकारच्या पेटेंट नियतकालिकेत…

सोलापूर, दि.29- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी कोरानापासून संरक्षणासाठी विशेष मास्कची निर्मिती केली असून त्याचे पेटेंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात…

अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण, अकरावीसाठी प्रवेश परीक्षा; शालेय शिक्षण…

मुंबई, दि. 28; शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेण्यात येईल, ही प्रवेश…

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, दि.27: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती…

२० हजार युवकांना मिळणार हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग, डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामधील प्रशिक्षण…

मुंबई, दि. १९ : साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक…

कोविडच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे वैद्यकीय…

मुंबई, दि. १५ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या २ जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत फेरप्रस्ताव शासनास पाठवावा, असे निर्देश विद्यापीठाचे…

भित्तीचित्रांनी उजळले सोलापूर विद्यापीठाचे कॅम्पस! कुलगुरूंची संकल्पना: प्रत्येक संकुलात थीमनुसार…

सोलापूर,दि.12- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार विद्यापीठाच्या भिंतींवर भित्तीचित्रांनी अभ्यासक्रमांच्या थीमनुसार आकर्षक रंगकाम करण्यात आले असून यामुळे विद्यापीठाचे कॅम्पस…

महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठीही कोरोना लस उपलब्ध करा,मिलन कल्याणशेट्टी यांचे…

अक्कलकोट,दि.३ : सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोना महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.अशावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांना कोरोना लस उपलब्ध करून देण्याची…

ग्रंथालयामुळे ज्ञानाची भुक भागवली जाते : इंगळे

अक्कलकोट,दि.२७ : ग्रंथालयामुळे ज्ञानाची भुक भागवली जाते. ग्रंथालये ही पुस्तकांनी समृद्ध असली पाहिजेत,असे प्रतिपादन स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांनीे केले.श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात ग्रंथपूजन करून इंगळे यांच्या…
Don`t copy text!