Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
कोरोनाचे कारण पुढे करून पळपुटे सरकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत आहे:आमदार विजयकुमार देशमुख.…
सोलापूर दि.११ मार्च : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांनी एका नोटीफीकेशनव्दारे दि. 14 मार्च 2021 रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलली आहे.त्यामुळे MPSC स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण…
परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परिक्षार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. परीक्षा…
ब्रेकिंग…..! राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी 14 मार्च 2020 रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा बाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काहीही सांगण्यात आलेले…
नाशिकमध्ये होणार मराठी साहित्य संमेलन स्थगित
औरंगाबाद : नाशिकमध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे साहित्य परिषदेचे अध्यक्ष…
तुम्ही मराठीतील ‘हे’ शब्द लिहिताना चुकता का?
मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. शुद्धलेखनाचा प्रचार आणि प्रसार हेच जीवनध्येय मानून त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंतचा क्षण अन् क्षण वेचणारे…
सीबीएसई १०वी, १२वीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
नवी दिल्ली : सीबीएसई १०वी, १२वीच्या परीक्षांमध्ये काही विषयांच्या विषयांच्यापेपरच्या तारखा बदलण्यात आली आहे. वेळापत्रकात बदल करण्यात आली आहे. या संदर्भात सीबीएसईच्या वेबसाईटवर परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
नव्या वेळापत्रकानुसार ईयत्ता…
इयत्ता 6 वी ते 8 वीच्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना 13 ऑक्टोबर 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार…
मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल केला आहे. त्यानुसार शासनाने 13…
विसरु नका मराठीला,हिचा गोडवा अविट आहे… मसाप जुळे सोलापूरतर्फे मराठी दिनी काव्याविष्कार
सोलापूर दि. २८ (प्रतिनिधी )
विसरू नका मराठीला, हिचा गोडवा अवीट आहे.माझ्यासाठी मराठी आहे नाणे, एक बाजू ती तर दुसरी मी आहे... तुझ्या स्वर्गाहुनी मला, माझी झोपडीच बरी, तिच्या काळजात नांदे, गाथा आणि ज्ञानेश्वरी..... या आणि अशा एकाहुन एक मराठी…
“विद्यार्थी सर्वांगीण विकास प्रकल्प” राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी…
सोलापूर - शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या "विद्यार्थी सर्वांगीण विकास प्रकल्प " राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम शालेय…
उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला मराठी राजभाषा दिन
अक्कलकोट दि,२७-विश्वगुरू म.बसवेश्वर साहित्य परिषद,महाराष्ट्र यांच्यावतीने आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राज भाषा गौरव दिन उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.
बनजगोळ रोड,माणिक…