Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
ब्रेकिंग..! दहावीच्या परीक्षा अखेर रद्द,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : राज्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहे. ती म्हणजे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर…
सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच बैठक; डॉ.सोमशेखर
गुरुषांत माशाळ
दुधनी : महाराष्ट्र शासनाच्या सावत्र आईच्या भूमिका आणि सहकार मिळत नसल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांची स्थिती चिंताजनक झाली असून कर्नाटक सीमा विकास प्राधिकरण नेहमीच महाराष्ट्र कन्नड भाषिकांच्या पाठीशी…
संचारबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल;6 मे पासून सुरू होणार परीक्षा: कुलगुरू…
सोलापूर, दि.16- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित केलेल्या 30 एप्रिल 2021 पर्यंतच्या कडक संचारबंदीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी…
विद्यापीठातील 64 विद्यार्थ्यांना सायटेल कंपनीतर्फे 3 लाख 62 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर
सोलापूर, दि.15- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलातील संख्याशास्त्र विभागामध्ये संख्याशास्त्र व जैवसंख्याशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या 64 विद्यार्थ्यांना सायटेल…
येत्या 19 एप्रिल पासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जून मध्ये वैद्यकीय शिक्षण…
लातूर दि.15- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित…
सोलापूर परिसरात आढळला प्रथमच कृष्णपाठी सुतार पक्षी
सोलापूर दि.१३: जिल्ह्यात एकेकाळी विपुल प्रमाणात आढळणारे, पण आता कमी प्रमाणात नजरेस पडणाऱ्या मराठा सुतार पक्ष्यांबरोबर, कृष्णपाठी सुतार हा दुर्मिळ पक्षी येथील ऋतुराज कुंभार, सचिन पाटील, रत्नाकर हिरेमठ व संतोष धाकपाडे या युवा पक्षी…
मोठी बातमी : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली
मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ एप्रिलला होणारी राज्य लोकसेवा आयोगाचे संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अशी मागणी…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना “या” कारणासाठी केला फोन
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत…
ब्रेकिंग….!राज्य शिक्षण विभागाने घेतला नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यां संदर्भात मोठा निर्णय
मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच उत्तीर्ण करण्यात येणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाने…
टीव्ही स्टुडिओ, इकॉनॉमिक्स लॅब, पुरातत्व संग्रहालयामुळे विद्यापीठाच्या नावलौकिकात वाढ: डॉ.…
सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये टीव्ही व रेडिओ स्टुडिओ त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स लॅब आणि पुरातत्व संग्रहालय यांची करण्यात आलेली उभारणी हे महत्वपूर्ण असून यामुळे विद्यापीठाचा नावलौकिक वाढेल, असे मत…