Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
मुंबई दि.०३ एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे.या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर पालकांना आश्चर्याचा धक्का बसला…
१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ३ एप्रिलपासून हॉल तिकीट
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या १२वीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. हे हॉल तिकीट ऑनलाईन माध्यमातून डाऊनलोड…
सोलापूर विद्यापीठात पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय! हिरवाईने नटलेल्या कॅम्पसमध्ये पक्षांचा चिवचिवाट
सोलापूर, दि.25- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने हा उपक्रम राबविला आहे.
सध्या…
लोटसतर्फे 22 विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत, रोहन देशमुख यांच्या हस्ते धनादेश वितरीत
सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल फाऊंडेशन संचलित लोटस या शैक्षणिक अर्थसहाय्य करणार्या विभागामधून एकूण 22 विद्यार्थांना शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य करण्यात आले. लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना…
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार, परीक्षा संचालक श्रेणीक शाह…
सोलापूर, दि.24- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए…
राज्यात 30 मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई, दि. 16 : शैक्षणिक, सेवा, निवडणुक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांचे व अर्जदारांचे नुकसान होवू नये म्हणून पुणे येथील बार्टी कार्यालयाने सर्व जिल्हा जात…
278 कोटी 97 लाखाच्या अंदाजपत्रकास अधिसभेची मान्यता सोलापूर विद्यापीठ; विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी…
सोलापूर, दि.15- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2021-22 च्या अंदाजपत्रकामध्ये 239 कोटी 46 लाख 64 हजार इतकी जमा रक्कम गृहीत धरून 278 कोटी 97 लाख 52 हजार इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास अधिसभेची मंजुरी मिळाली. यामध्ये 39…
नंदा खरे यांना साहित्य अकादमिचा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर नागपुरचे नामवंत सहित्यिक नंदा खरे यांना जाहीर झाला आहे. सहित्यिक नंदा खरे यांच्या 'उद्या' या कादंबरीला २०२० मधील साहित्य अकादमिचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, साहित्यिक नंदा खरे यांनी हा…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या आठ- दहा दिवसांत,विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार…
मुंबई दिनांक ११: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून 14 तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख उद्याच घोषित केली जाईल अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…