ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

प्रा. संदिप पवार यांना शिवाजी विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विषयात पीएचडी

सोलापूर,दि.१४ : अक्कलकोट तालुकयातील पान मंगरूळ येथील सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथे कार्यरत असलेले अधिव्याख्याता प्रा. संदिप अप्पाराव पवार यांना नुकतेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे शिक्षणशास्त्र विषयात…

हैद्रा कन्नड शाळेत कोरोना काळातही नियमित ऑनलाईन अभ्यास, तंत्रस्नेही शिक्षक धरेप्पा कटगेरी यांनी…

अक्कलकोट ,दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत कोविड-19 महामारी मुळे सध्या शाळा बंद असून सुद्धा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तंत्रस्नेही शिक्षक धरेप्पा कटगेरी यांनी गुगुल मीटद्वारे…

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणांची अट शिथिल – उदय सामंत

मुंबई, दि.११ : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.…

सोलापूर विद्यापीठ : सकाळी पारंपारिक तर दुपारी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे नियोजन

सोलापूर, दि. ८ - पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 9 ऑक्टोबर 2020 पासून पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत होतील व इतर सर्व…

पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रबंधासाठी एप्रिल अखेरपर्यंत मुदत देण्यात येणार,वैद्यकीय शिक्षण मंत्री…

मुंबई दि.7 : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्यक असते. मात्र कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत…

डॉ.दिगंबर शिर्के कोल्हापूर विद्यापीठाचे नवे कुलगुरू

कोल्हापूर,दि.६ : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. शिर्के यांची नियुक्ती…

अक्कलकोटच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल

अक्कलकोट,दि.६ : स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ साठी अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद कन्नड मुलींच्या…

सर्व्हर क्रॅशमुळे तीन दिवसांच्या विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकात बदल,9 ऑक्टोबरपासून परीक्षा नियोजित…

सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र परीक्षेच्या ऑनलाइन पोर्टलवर व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर क्रॅश झाले आहे. त्यामुळे सहा ते आठ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या सर्व…

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात येणार, उच्च व तंत्रशिक्षण…

पुणे,दि. 6: पुणे विद्यापिठा अंतर्गत एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व…

शाळा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची अमरावती येथे माहिती

अमरावती,दि.१० : कोरोनामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद पण शिक्षण चालू हे धोरण सरकारने अवलंबले आहे.ही स्थिती पूर्ववत होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू करण्याचा…
Don`t copy text!