ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

भाजप-काँग्रेस संघर्ष तीव्र; तुषार दामगुडे- हनुमंत पवार वाद मारहाणीपर्यंत पोहोचला

मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे पदाधिकारी तुषार दामगुडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार  यांच्यात सोमवारी झालेल्या वादाचा पडसाद मंगळवारी राजकीय वर्तुळात जाणवला. सोमवारी दोघेही एका मराठी वृत्तवाहिनीवर राजकीय चर्चासत्रात सहभागी झाले होते. परत…

रोहित पवार सुरू करणार ‘जनता दरबार’; अजित पवारांचा लोकसंपर्काचा वारसा कायम

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची शैली जपण्याचा निर्णय आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. विधानसभेत भावनिक क्षण अनुभवलेल्या रोहित पवार आता दर मंगळवारी ‘जनता दरबार’ आयोजित करून जनसामान्यांच्या समस्या जाणून…

बारामतीत पोटनिवडणुकीची रणधुमाळी; सुनेत्रा पवार मैदानात, राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय हालचाली

बारामती :  वृत्तसंस्था अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

मराठा आरक्षणावर सरकारची मोठी कबुली : सहा महिन्यांनंतरही कुणबी प्रमाणपत्र वाटपास प्रशासकीय दिरंगाई !

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही प्रशासकीय…

विरोधकांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारेवर: आदित्य ठाकरे सरकारला ठोकल्या मुद्द्यांवर प्रश्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंगळवारी वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकप्रस्ताव मांडल्यानंतर अनेक नेते भावनिक झाले, मात्र नंतर…

दादांचा अपघात अपघात नाही, घातपात आहे” : रोहित पवारांचा धक्कादायक दावा VSR रेकॉर्डवर विवाद…

मुंबई : वृत्तसंस्था बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गत २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर आता प्रकरणाला नवे वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी अपघातावर संशय…

“भारत-अमेरिका करारातून सार्वभौमत्व धोक्यात” : अॅड. प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

नागपूर : वृत्तसंस्था भारत-अमेरिका करारामुळे देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर दूरगामी परिणाम होणार असून, या माध्यमातून भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते नागपूर येथे…

लाडकी बहिणींना मोठा दिलासा : ‘या’ महिन्याच्या हफ्ता जमा होण्यास सुरुवात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा ₹1,500 चा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून अनेक महिलांच्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस मुंबईत भव्य शोकसभा; नाना पाटेकर भावुक !

मुंबई : वृत्तसंस्था  28 जानेवारी रोजी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही पचवणं कठीण आहे. त्यांच्या स्मृतीसाठी…

कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकने बसला दिली जबर धडक, चालकाचा मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था  मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजता पुण्यातील कर्जत घाट परिसरात भीषण अपघात घडला. कात्रज बोगद्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. विशेषतः कर्जत न्यू टनेलपासून जांभुळवाडी दरी पुलादरम्यान…
Don`t copy text!