ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; विजयसिंह बांगरच्या जबाबात धक्कादायक नावे !

बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये असून, त्याच्यावर परळीतील व्यापारी महादेव मुंडे…

मुस्लिम ‘एसबीसी’ आरक्षण रद्द: इम्तियाज जलील यांचे थेट आव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुस्लिम समुदायाला देण्यात आलेले ५ टक्के ‘एसबीसी’ (SBC) आरक्षण, त्यासंदर्भातील शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाच्या…

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम; प्रफुल पटेल यांची घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल पटेल यांनी ठाम शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही,” असे स्पष्ट करत…

नंदनवनवरील ‘राज-शिंदे’ भेटीने राजकारणात खळबळ; नव्या समीकरणांची चाहूल?

मुंबई : वृत्तसंस्था राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अचानक ठरल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या भेटीमागील नेमके कारण…

“राज्यसभेच्या ७ जागांसाठी मतदानाचा बिगुल वाजला: राज्यात महायुतीकडे ६ जागा निश्चित !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागा समाविष्ट असून, या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार…

इंधनाचा संशय, पायलटची भूमिका, रोहित पवारांचा घातपाताचा दाव

पुणे : वृत्तसंस्था बारामतीजवळ 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत जमिनीवर…

३० जूनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे ३० जून २०२५ पर्यंत एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या…

अजित पवारांच्या निधनानंतर ७५ संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा; उपसचिव शेणॉय यांची तडकाफडकी बदली

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टपासून स्थगित करण्यात आली होती. मात्र, अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी सांभाळणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी…

‘बेस्ट’च्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप !

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’च्या ताफ्यातील 289 क्रमांकाच्या इलेक्ट्रिक बसला मंगळवारी संध्याकाळी कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागली. साईधाम मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेत सुदैवाने…

पंतप्रधान मोदी–मॅक्रॉन भेट; भारत-फ्रान्स राफेल कराराची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील उच्चस्तरीय बैठक मुंबईतील लोकभवन येथे सुरू झाली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि भारत-फ्रान्स भागीदारी अधिक दृढ…
Don`t copy text!