Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
दसरा- दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वीच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असून आता दसरा- दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने कच्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने…
मोठी बातमी : राज ठाकरेंनी घेतली अचानक मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. यातच अनेक नेते राज्यातील विविध मतदारसंघाच्या…
भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान : तर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येणार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज सर्वत्र धनगर समाजाचे आंदोलन सुरु झाले असून या आंदोलन दरम्यान भाजपचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले कि, धनगर समाजाने…
संभाजीराजे छत्रपती आक्रमक : जरांगेंना काही झाले तर सरकार जबाबदार !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी उपोषण सुरु असून आज सोमवारी त्यांच्या उपोषणाला सातवा दिवस असून त्यांची प्रकृती देखील खालावली असतांना नुकतेच स्वराज्य संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी…
‘लालबागच्या राजाला’ लिलावातून २ कोटी ३५ लाख रुपयांची कमाई
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लालबागच्या राजाला गणेशोत्सवात अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंच्या लिलावातून मंडळाने तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांची कमाई केली. यातील सर्वात महागडी वस्तू जवळपास ७६…
अक्कलकोटला पोलीस स्टेशनच्या बांधकामास १० कोटी रुपयेचा निधी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यासाठी असलेल्या उत्तर आणि दक्षिण पोलीस स्टेशन यांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही इमारती ह्या अतिशय जुनाट आणि जीर्ण झालेल्या आहेत. त्या दोन्हींच्या एकत्रित नवीन बांधकामास १० कोटी ३४ लाख…
काम करणाऱ्या माणसांना पुरस्काराच्या माध्यमातून ऊर्जा मिळते
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
समाजात अनेक माणसे अशी असतात जी समोर येत नाहीत पण ती काम करत असतात.या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळते आफ्टरनून व्हाईस हे काम सातत्याने करीत आहे. त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्राच्या…
एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे धनगर समाज बांधवांना लेखी आश्वासन
अक्कलकोट : प्रतिनिधी
सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवारी प्रत्येक विधानसभेचे आमदार यांच्या घराला घेराव घालून त्यांचे धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची भुमिका काय आहे यासाठी…
प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार आपल्या पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार!
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करणे आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान मानधन (पेन्शन) योजना संदर्भात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने केलेल्या मागण्यां विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
जरांगे पाटलांनी दिली सरकारला शेवटची संधी !
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या…