ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

जरांगे पाटलांच्या बंधूनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या वर्षापासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न जोर धरत मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी आपल्या विविध…

भविष्यात ‘नो इलेक्शन’ चा असेल नारा ; खा. संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था देशात नुकतेच 'वन नेशन, वन इलेक्शन'ची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. खा.राऊत म्हणाले कि, संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा…

सोलापुरातील मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळणार ; मराठा समाज आक्रमक !

सोलापूर : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेद्र फडणवीस हे राज्यातील अनेक जिल्ह्यात 'लाडकी बहिण' योजनेच्या कार्यक्रमानिमित्त जात आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम यशस्वी होत आहे. मात्र आता २५ सप्टेंबर रोजी…

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार ?

सोलापूर : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. पुण्यात उपजिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडल्यानंतर आता नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी व…

जेवणाचे डबे देऊन केली कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची सेवा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी ,दि.१९ : लायन्स क्लब अक्कलकोटकडून गणेश उत्सव काळात बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व पोलीस बांधवांना जेवणाचे डबे फुड पॅकेट देऊन पोलिसांप्रति सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी आलेल्या १६० पोलीस…

… तर निवडणुका लवकरात लवकर घ्या ; राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका, म्हणजेच एक देश एक निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संसदेत मांडले जाईल. याआधी 17…

शनिवारी मराठा उद्योजकांचा मेळावा

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने १ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता…

२५ मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पारंपारिक वाद्यांचा निनाद, धार्मिक विषयांवरचे देखावे, शिस्तबद्ध लेझीमचा खेळ,आकर्षक विद्युत रोषणाई,गणेश भक्तांचा अमाप उत्साह अशा चौफेर आनंदात अक्कलकोट शहरात श्री गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्री गणरायाला…

विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी कायदा व सुव्यवस्थेचा जिल्हाधिकारी कुमार यांनी घेतला आढावा

सोलापूर : प्रतिनिधी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित…

माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी होणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर 2024 रोजी होम मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे…
Don`t copy text!