Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
वादग्रस्त वक्तव्यानंतर सहार शेख यांची पोलिसांकडे जाहीर माफी
ठाणे : वृत्तसंस्था
ठाणे महापालिका निवडणुकीत AIMIMला मुंब्रा परिसरात मिळालेल्या यशानंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सहार शेख यांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पोलिस चौकशीनंतर सहार शेख यांनी लेखी…
मुंबईत बिहार भवन उभारणारच; मनसेला बिहार सरकारचा थेट इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार विरोध दर्शवला असतानाच, आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना…
थकवा, चक्कर, केस गळती? दुर्लक्ष नको; महिलांमध्ये एनीमिया वाढतोय
महिलांमध्ये एनीमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ही समस्या खूप सामान्य आहे. मात्र अनेक वेळा ही समस्या एखाद्या मोठ्या आजारामुळे नव्हे, तर रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या चुकीच्या सवयींमुळे वाढताना दिसते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वेळेवर लक्ष दिलं…
लाडकी बहीण योजनेतील तक्रारींसाठी थेट संपर्क; विशेष हेल्पलाइन जाहीर
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारने सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने…
सोलापूरच्या आकाशाला गती; मुंबई विमानसेवा रोज, तिरुपती सेवा लवकरच
सोलापूर : वृत्तसंस्था
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सोलापुरातून विमानसेवा आता गती घेत असून, येत्या आठवडाभरात सोलापूर–तिरुपती विमानसेवा सुरू होणार आहे. त्याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली असून, ही माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे…
गुटखा विक्रेत्यांवर मकोका लागू होणार; मंत्री झिरवाळांचे निर्देश
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर अभ्यास करून आवश्यक प्रस्ताव सादर करत कायद्याचा मसुदा तयार…
आठ वर्षांनंतर खंडणी प्रकरण उघड; रवी पुजारीला पोलिस कोठडी
मुंबई : वृत्तसंस्था
प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये पुजारीने रेमो…
वंदे मातरम वादावरून संसदेत रणकंदन, काँग्रेसचा मोदींवर गंभीर आरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधान इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण करण्यात तज्ञ असल्याचा आरोप करत, गेल्या महिन्यात संसदेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान…
‘कैसे हराया…’ वक्तव्याने ठाणे महापालिकेत नवा वाद : सहर शेख यांना पोलिसांची नोटीस !
ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेतही महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून १३१ नगरसेवकांपैकी तब्बल ६९ महिला नगरसेविका…
तीन वर्षांनंतर सोयाबीन दरांना उसळी; पाच हजारांचा टप्पा ओलांडला
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दरांनी अखेर उसळी घेतली असून बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने पाच…