ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब…

काश्मीरमध्ये गेल्यानंतर घाबरलो होतो ; माजी गृहमंत्री शिंदेंनी सांगितली आठवण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीत 'Five Decades of Politics' या स्मृतीग्रंथाच्या लॉन्चिंगवेळी माजी गृहमंत्री, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याची आठवण सांगितली. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी…

मला कोणत्याही क्षणी अटक करतील ; अनिल देशमुखांची टीका

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीकास्त्र साधत असतांना नुकतेच शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.…

बावनकुळेंच्या पुत्राच्या ऑडीची पाच गाड्यांना धडक

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच नागपुरात एका भरधाव वेगाने आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक देत दोन जणांना गंभीर जखमी केले. यात इतर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात…

सुंदर शाळा योजनेत मैंदर्गी कन्नड मुलींच्या शाळेबाबतीत दुजाभाव

अक्कलकोट : प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा योजनेत मैंदर्गी कन्नड मुलींच्या शाळेच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दोन दिवसांपूर्वी मैंदर्गी शाळेत…

‘लाडकी बहिण योजने’वरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लाडकी बहिण योजनेवरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. शिंदे गटाचे मंत्री श्रेयवादावरुन चांगलेच आक्रमक झाले होते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महायुती सरकारची योजना आहे.…

दादांची थेट गृहमंत्री शहांकडे ‘मुख्यमंत्री’ पदाची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीची राज्यात जोरदार तयारी सुरु असतांना नुकतेच भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या…

मानवी जीवन तणावमुक्त होण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मानवी जीवन तणावमुक्त, आनंदी,भयमुक्त होण्यासाठी शारीरिक,मानसिक, आर्थिक ,सामाजिक व अध्यात्मिक स्तरावरती विकास साधून उच्चतम विकसित समाज निर्माण करणे हे तेजज्ञान फाउंडेशनचे ध्येय आहे.या ज्ञान ध्यान केंद्रामध्ये…

प्राचीन इतिहास समोर ठेवल्यास भारताचे भवितव्य उज्वल !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कालचा भारत अद्वितीय होता.आज तो संभ्रमावस्थेत आहे . जर व्यवस्थेने कालच्या भारताचे अनुकरण केले तर उद्याचा भारत नक्कीच उज्वल होईल, असा आशावाद छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी व्यक्त केला.…

आता घाबरू नका. भीती गेली ; राहुल गांधींची मोदींवर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे परदेश दौऱ्यावर असून त्यांनी व्हर्जिनियातील हेरंडन येथे भारतीय समुदायाच्या लोकांशी झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या. राहुल गांधी म्हणाले कि, आता…
Don`t copy text!