ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

केदारनाथचा नवा विक्रम : २०९ दिवसात ५० लाख भाविक पोहोचले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक भाविक चारधाम यात्रा करत असतात, आता उत्तराखंडमधील चमोली येथे असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होताच या वर्षाची चारधाम यात्राही पूर्ण झाली आहे. या वर्षी 50 लाखांहून अधिक भाविक चारधाम यात्रेला आले.…

खळबळजनक : क्लोरीन सिलिंडर लीकचा कहर : एकाचा मृत्यू, १८ जण बाधित; परिसरात भीतीचे वातावरण

पालघर : प्रतिनिधी वसई शहरातील दीवानमन परिसरात मंगळवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. पाणी टंचाई केंद्राजवळ ठेवलेला जुना क्लोरीन सिलिंडर अचानक लीक झाल्याने परिसरात गॅसचा प्रचंड प्रसार झाला. काही मिनिटांतच वातावरणात श्वास घेणे कठीण झाले, अनेक…

भाजपने पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न करू नका ; शिंदेंच्या आमदाराचा हल्लाबोल !

सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता सोलापूर जिल्ह्यात देखील महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. जिल्ह्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या…

धनंजय मुंडे यांच्या विधानाने राजकारणात खळबळ; जरांगे पाटलांचा पुन्हा कठोर प्रहार !

मुंबई : वृत्तसंस्था परळीतील प्रचारसभेत केलेल्या एका विधानामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे हे नव्या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची सभेत आठवण काढल्याचे त्यांचे वक्तव्य समोर…

राजकीय खळबळ : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली भाजप नेत्याच्या घरी जावून भेट !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात नगरपालिका निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींनी वेग घेतला असून विशेषतः भाजपमध्ये उमेदवारीच्या वाटपावरून मोठा असंतोष उसळल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. अनेक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित…

रिक्षाचालकाची राज ठाकरेविरोधात शिवीगाळ; पोलिस ठाण्यातच मागितली हात जोडून माफी !

ठाणे : वृत्तसंस्था  शहरातील पोखरण रोड क्रमांक 2 परिसरातील मामुली वादाने दोन दिवसांतच मोठे रूप धारण करत शहरात तणावाची परिस्थिती निर्माण केली. गांधीनगर येथील अनिल वाईन्ससमोर रिक्षा लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादादरम्यान उत्तर प्रदेशातील…

ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा विलंब; निर्णायक सुनावणी ‘या’ दिवशी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात आज (25 नोव्हेंबर) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि…

राम मंदिर पूर्ण ; १६१ फूट शिखरावर भगवा ध्वज फडकताच मोदी भावुक !

अयोध्या : वृत्तसंस्था रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ६७३ दिवसांनी अयोध्येत इतिहास घडला. अभिजित मुहूर्तात, सकाळी ११:५० वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या १६१ फूट उंच…

भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीसह मुलाचा जागीच मृत्यू तर एक मुलगा गंभीर !

वर्धा : वृत्तसंस्था अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता सेलूकाटे परिसरावर काळाने झडप घालून एका सुखी कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी रात्री घडली. वर्धा-सेलूकाटे मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ…

उमेश–सुनीता मोहिते यांना एका महिन्यात तीन मानाचे पुरस्कार

पुणे : वृत्तसंस्था गायक प्राध्यापक उमेश मोहिते आणि सुनीता मोहिते यांना एकाच महिन्यात तीन पुरस्काराने सन्मान करण्यात आले. विनाश 26 ऑक्टोबर 2025 रोजी देवाच्या आळंदी पुणे येथे महाराष्ट्र भूषण कळा रत्न पुरस्कार 2025 संस्थांचे अध्यक्ष मदन जी…
Don`t copy text!