ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

सरकारची मोठी कारवाई : लाडक्या बहिण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याची तयारी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरप्रकार करणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झालेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई,…

जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा भाजप महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य शिवशरण जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त अक्कलकोट…

…म्हणून अनेक व्यक्ती हिवाळ्यात खातात शेंगदाणे : तुम्हाला देखील होणार फायदा !

हिवाळ्यात शेंगदाणे हा सर्वांचा आवडता नाश्ता असतो. अनेक वर्षांपासून आजी-आजोबा थंडीत शेंगदाणे खाण्याचा सल्ला देत आले आहेत. योग्य प्रमाणात शेंगदाणेचे सेवन शरीरासाठी अत्यंत हितकारक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, शेंगदाण्यात प्रोटीन, चांगले…

भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान मोदींचा विश्वास !

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था देशाची जैवविविधता वाढत असून तरुण पिढी शेतीकडे आधुनिक व विस्तारित संधी म्हणून पाहू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि भारत नैसर्गिक शेतीचे जागतिक केंद्र बनेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

मनोज जरांगे पाटलांचे पोलिस अधीक्षकांना पत्र ; पोलिस संरक्षण बाबत मोठा निर्णय !

जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांनी दावा केला आहे की त्यांच्या घातपाताच्या कटामागे धनंजय मुंडेच मुख्य…

सोलापूर विद्यापीठाचा विक्रमी वेग! ४०५ पैकी ११० परीक्षांचे निकाल अवघ्या काही दिवसांत जाहीर !

सोलापूर : प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्रातील परीक्षांचे निकाल जाहीर करण्यामध्ये राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत विक्रमी गती दाखवली आहे. एकूण ४०५ पैकी ११० अभ्यासक्रमांचे निकाल…

…बाबा मला मारले म्हणून दिल्लीला ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महायुती सरकारमध्ये नाराजी सुरु असल्याने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा खरपूस समाचार घेतला. सध्या सत्ताधारी…

अमित शहा हेच राज्याचे मूळ मुख्यमंत्री : काँग्रेस नेत्याचा दावा !

नागपूर : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणात महायुतीत नाराजीची राज्यभर जोरदार चर्चा सुरु असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीला भेट देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा संदर्भ स्पष्ट होत नसतानाच…

माजी मुख्यमंत्री चव्हाण पुन्हा राजकारणात सक्रिय : अन्यथा स्वतंत्रपणे लढणार !

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या तीन महिन्यापासून आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये परतले आहेत. कराडमध्ये दाखल झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीचा त्यांनी…

निवडणुकीमध्येच सोलापूर जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांमध्ये वाढला संघर्ष !

सोलापूर : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणातील महायुतीमध्ये नाराजीचे चिन्ह वाढत असताना दिसत असून आता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री…
Don`t copy text!