ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

दिल्लीत तासभर चर्चा : चव्हाण, फडणवीसांच्या तक्रारी : महायुतीत शिंदे नाराज ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल…

नामनिर्देशनातील मोठी चूक; उज्वला थिटेंचा अर्ज अपात्र : प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्षा !

सोलापूर : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात सध्या सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली असून अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे.…

सुप्रीम कोर्टाच्या तहकूब सुनावणीने नगरपालिका निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

मुंबई : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेबाबतची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया…

बाळराजेंनी दिले पवारांना ओपन चॅलेंज : राजन पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी !

सोलापूर : वृत्तसंस्था अनगर ग्रामपंचायतीच्या नगराध्यक्षा पदी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच मंगळवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र…

पत्रकारांनी दाखवला मानवतेचा मार्ग : वांगी शाळेत पाझरला पाण्याचा झरा

दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी  पत्रकारितेचा अर्थ फक्त बातम्या सांगणे नाही; तर समाजातील वेदना ऐकून त्या कमी करण्यासाठी उभे राहणे आहे. याचे जिवंत उदाहरण ठरला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेतील “पाण्याचा झरा”.…

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप : शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे !

नागपूर : वृत्तसंस्था  जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजी दिवसेंदिवस वाढत असून पक्षासाठी ती गंभीर ठरत आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वाडी नगरपरिषदेचे शहराध्यक्ष शैलेश थोराने यांच्यासह…

दुधनीमध्ये प्रमुख उमेदवार म्हेत्रे, मेळकुंदे यांचे अर्ज वैध

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची झालेली छाननी आता पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदाच्या ७ अर्जांपैकी ५ अर्ज वैध तर २ अर्ज अवैध ठरले आहेत. नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या ९७ अर्जांपैकी ५४…

अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी १०२ अर्ज मंजूर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या ११ अर्जांपैकी ४ अर्ज अवैध ठरले असून ७ अर्जांना वैधता देण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी…

मंत्रिमंडळ बैठक तापली; नेते पळवण्यावरून फडणवीसांनी शिंदे गटाला सुनावले?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज बृहन्मुंबई उपनगरातील 20 एकरांवरील म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी महत्त्वाचे धोरण निश्चित केले. या निर्णयामुळे मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे निर्माण…

पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत महायुतीचे अर्ज दाखल !

अक्कलकोट :  प्रतिनिधी तालुक्यातील अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे…
Don`t copy text!